Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्लॅनेट मराठी’च्या शिरपेचात मानाचा तुरा, अक्षय बर्दापूरकर यांचा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने सन्मान

बृहन्महाराष्ट्र मंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून परदेशात कार्यरत आहे. यावर्षी त्यांनी विशेष पुरस्काराची सुरुवात केली असून अक्षय बर्दापूरकर यांना गौरवण्यात आले.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 20, 2022 | 04:44 PM
‘प्लॅनेट मराठी’च्या शिरपेचात मानाचा तुरा, अक्षय बर्दापूरकर यांचा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने सन्मान
Follow Us
Close
Follow Us:

हल्ली मराठी चित्रपट, वेबसिरीज व मराठी कन्टेन्टला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजन विश्वात अग्रेसर ठरणाऱ्या आणि जगातील पहिलाच मराठी ओटीटी माध्यम असणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’ने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या जगभरात प्लॅनेट मराठी ओटीटीचे चाहते आहेत. अटलांटिक सिटी न्यू जर्सी येथे नुकताच पार पडलेल्या बीएमएम म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात ‘अक्षय बर्दापूरकर’ यांना ‘सर्वोत्कृष्ट उद्योजक’ (Entrepreneur of the year)पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोविडमुळे २ वर्षाचा खंड पडलेला हा कार्यक्रम यावर्षी दणक्यात पार पडला.

“अटलांटिक सिटी न्यू जर्सी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बृहन्महाराष्ट्र मंडळाने दिलेला हा पुरस्कार मराठी सिनेयुगाला एक नवीन स्थरावर पोहचवणारा ठरला आहे . पूरस्काराच्या सुरुवातीच्या वर्षातच हा पुरस्कार मला मिळणं हि माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.”, अशी प्रतिक्रिया अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केली. प्लॅनेट मराठी निर्मित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाबरोबरच ‘सहेला रे’, ‘सनी’ आणि तब्बल दहाहून अधिक मराठी चित्रपट आणि वेब सिरीज आगामी काळात प्रेक्षकांसाठी घेऊन येणार असल्याची घोषणाही अक्षय बर्दापूरकर यांनी यावेळी केली.

Web Title: Akshay bardapurkar honored on behalf of brihanmaharashtra mandal in honor of planet marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 04:44 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • planet marathi

संबंधित बातम्या

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त
1

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त

पोलिस भरतीसाठी १६ लाख तरुण मैदानात; एका पदासाठी १०८ उमेदवार
2

पोलिस भरतीसाठी १६ लाख तरुण मैदानात; एका पदासाठी १०८ उमेदवार

Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी
3

Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न
4

रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.