• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Actor Varun Dhawan Decides To Walk Out Of The Film No Entry 2

‘नो एंट्री 2’मध्ये सलग दुसरी मोठी एक्झिट, आता ‘हा’ बॉलिवूड अभिनेताही बाहेर; नवीन जोडीदारांचा शोध सुरू!

'नो एंट्री 2' च्या प्रोजेक्टमधून दिलजीत दोसांझने एक्झिट घेतल्यानंतर आता या अभिनेत्यानेही चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2025 | 07:11 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूडच्या चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतिक्षित ‘नो एंट्री 2’ या चित्रपटात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बोनी कपूर निर्मित आणि अनीस बज्मी दिग्दर्शित ‘नो एंट्री 2’साठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आधी दिलजीत दोसांझ याने या प्रकल्पातून बाहेर पडल्याने चाहत्यांना निराशा झाली होती. आणि आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, अभिनेता वरुण धवनने ‘नो एंट्री २’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काही वैयक्तिक कारणास्तव या प्रोजेक्ट्मधून वरुण धवनने एक्झिट घेतल्याचं कळतंय. अलिकडेच या प्रोजेक्टमधून दिलजीत दोसांझने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली. असं असतानाच आता या चित्रपटाबद्दल ही एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वरूण आगामी चित्रपट ‘भेडिया २’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दोन्ही चित्रपटांच्या तारखांमध्ये क्लॅश होत असल्याने अभिनेत्याने हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, याबाबत वरुण किंवा निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते बोनी कपूर अजूनही यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य देण्याच्या मूडमध्ये नाहीत, मात्र ‘नो एंट्री 2’ साठी आता अर्जुन कपूर याच्यासोबत झळकण्यासाठी दोन नवीन चेहऱ्यांचा शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं की दिलजीत दोसांझ आता ‘नो एंट्री २’ या चित्रपटाचा भाग राहिलेला नाही. त्यांनी सांगितलं, “त्याची वेळ आमच्या शेड्यूलशी जुळल्या नाही, पण आम्ही लवकरच एक पंजाबी चित्रपट एकत्र करण्याची अपेक्षा करतो.”

Bigg Boss 19मधील तान्या मित्तलवर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीची टीका, म्हणाली; ”तिला बघूनच चीड येते, खोटारडी..”

दरम्यान, आता चित्रपटाच्या टीमसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्या जागी नव्या कलाकारांची निवड. सध्या केवळ अर्जुन कपूर हाच मूळ स्टारकास्टमध्ये कायम आहे.चित्रपटाच्या मूळ भागात सलमान खान, अनिल कपूर आणि फर्दिन खान हे झळकले होते. मात्र सीक्वेलमध्ये पूर्णपणे नवीन स्टारकास्ट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Actress Success Story: “कधीच चालू शकणार नाही”, पण डान्सने ‘तिला’ दिलं नवीन आयुष्य!

चित्रपटाची कथा अधिक मजेशीर, धक्कादायक ट्विस्टने भरलेली आणि आजच्या प्रेक्षकांना साजेशी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे दोघेही आता जेपी दत्ताच्या ‘बॉर्डर 2’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, जिथे सनी देओल आणि अहान शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: Actor varun dhawan decides to walk out of the film no entry 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 07:11 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Diljit Dosanjh
  • Varun Dhawan

संबंधित बातम्या

१० दिवसांत इतिहास रचणार! ५ अभिनेते एकत्र, २०२५ मधील ‘या’ सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा; जाणून घ्या रिलीज डेट
1

१० दिवसांत इतिहास रचणार! ५ अभिनेते एकत्र, २०२५ मधील ‘या’ सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा; जाणून घ्या रिलीज डेट

३ बायकांसोबत कपिलचा नवा संघर्ष! ”Kis Kisko Pyar Karoon 2′ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, नेटकरी झाले हैराण
2

३ बायकांसोबत कपिलचा नवा संघर्ष! ”Kis Kisko Pyar Karoon 2′ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, नेटकरी झाले हैराण

लवकरच रहस्य उघडणार! ‘Tumbbad’ दिग्दर्शक Rahi Barve पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मयसभा’ Teaser आउट
3

लवकरच रहस्य उघडणार! ‘Tumbbad’ दिग्दर्शक Rahi Barve पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मयसभा’ Teaser आउट

‘De De Pyaar 2’ Worldwide Collection: अजय देवगणच्या चित्रपटाने केली जबरदस्त कमाई; 100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश
4

‘De De Pyaar 2’ Worldwide Collection: अजय देवगणच्या चित्रपटाने केली जबरदस्त कमाई; 100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numerology: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Nov 28, 2025 | 08:17 AM
माहीला भेटण्यासाठी विराट कोहली पोहोचल एम एस धोनीच्या फार्म हाऊसवर! पहा Video

माहीला भेटण्यासाठी विराट कोहली पोहोचल एम एस धोनीच्या फार्म हाऊसवर! पहा Video

Nov 28, 2025 | 08:15 AM
स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Nov 28, 2025 | 08:12 AM
विकतचे च्यवनप्राश आणून खाण्यापेक्षा घरी पारंपरिक पद्धतीने बनवा आवळ्याचे च्वनप्राश, थंडीत सुधारेल शरीराची  रोगप्रतिकारशक्ती

विकतचे च्यवनप्राश आणून खाण्यापेक्षा घरी पारंपरिक पद्धतीने बनवा आवळ्याचे च्वनप्राश, थंडीत सुधारेल शरीराची रोगप्रतिकारशक्ती

Nov 28, 2025 | 08:00 AM
मोठी बातमी ! जम्मूतील मोठा दहशतवादी कट उधळला; 19 वर्षीय संशयित दहशतवादी अटकेत

मोठी बातमी ! जम्मूतील मोठा दहशतवादी कट उधळला; 19 वर्षीय संशयित दहशतवादी अटकेत

Nov 28, 2025 | 07:20 AM
Shani Margi 2025: 28 नोव्हेंबरपासून शनि करणार राशी परिवर्तन, कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार आर्थिक फायदा 

Shani Margi 2025: 28 नोव्हेंबरपासून शनि करणार राशी परिवर्तन, कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार आर्थिक फायदा 

Nov 28, 2025 | 07:05 AM
आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ओव्याचा काढा

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ओव्याचा काढा

Nov 28, 2025 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Nov 27, 2025 | 11:43 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nov 27, 2025 | 11:37 PM
Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Nov 27, 2025 | 08:23 PM
Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Nov 27, 2025 | 08:09 PM
Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nov 27, 2025 | 07:58 PM
Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Nov 27, 2025 | 02:08 PM
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.