• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Shah Rukh Khan Birthday How Srk Revived Hindi Film Industry With Pathaan Jawan And Dunki

Shah Rukh Khan: संकटात होते बॉलीवूडचे करिअर; एकटा ‘जवान’ शाहरुख खान कसा आला परिस्थितीतून बाहेर? जाणून घ्या!

शाहरुख खान आज 2 नोव्हेंबरला 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त, आपण त्या काळावर एक नजर टाकूया जेव्हा बॉलिवूड फ्लॉपच्या टॅगशी झुंजत होते.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 02, 2024 | 09:35 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘हिम्मत-ए-मर्दान मदाद-ए-खुदा’ या सुंदर उर्दू म्हणीचा अर्थ असा आहे की जे स्वत: ला मदत करतात आणि प्रयत्न करत राहतात त्यांना देव स्वतः मदत करतो. आज या प्रसिद्ध ओळीपासून सुरुवात करत बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा उल्लेख केला जात आहे कारण त्याच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा त्याचे चित्रपट फारसे चालत नव्हते. 2018 मध्ये रिलीज झालेला ‘झिरो’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. शाहरुखचे करिअर संपल्याचे बोलले जात होते, मात्र त्यानंतर शाहरुखने दोन पावले मागे घेतली. चार वर्षांचा ब्रेक घेतला. आणि मग अभिनेत्याने इतक्या जोरात गर्जना केला की त्याचे नाव सर्वत्र ऐकू गाजू लागले.

कोरोनाच्या महामारीनंतर केवळ शाहरुखच नाही तर संपूर्ण बॉलीवूड बुडाले होते आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील पॅन इंडिया चित्रपटांचा दबदबा दिसून आला होता. बहुतेक कलाकारांचे चित्रपट याकाळात फारसे चालले नाहीत. बॉलीवूड संपले की काय, असे प्रश्न बॉलिवूड कलाकारांकडून उपस्थित केले जात होते. पण शाहरुखने घेतलेल्या चार वर्षांच्या ब्रेकमध्ये तो स्वत:चे पुनरागमन करण्याचा विचार करत होता.

आज 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस आहे. ते 59 वर्षांचे झाले आहेत. याचबरोबर त्याच्या चाहते देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या निमित्ताने त्या वेळेचा उल्लेख करावा लागेल जेव्हा त्याने शानदार पुनरागमन केले आणि आपल्या कारकिर्दीबरोबरच बॉलिवूडला पुन्हा रुळावर आणले. तसेच त्यांच्या या एंट्रीने चाहत्यांना पुन्हा थक्क करून टाकले. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या इंडस्ट्रीमधील खडतर प्रवास जाणून घेऊयात. दिवाळीसह आज अभिनेत्याच्या वाढदिवसाचा जलोष देखील चाहत्यांमध्ये सुरु आहे.

हे देखील वाचा – Rohit Bal: फॅशन डिझायनर रोहित बल यांचे निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट
अभिनेत्याचा पुनरागमन चित्रपट ‘पठाण’ 25 जानेवारी 2023 रोजी, 4 वर्षे, 1 महिना आणि 4 दिवसांनी ‘झिरो’ फ्लॉप झाल्यानंतर रिलीज झाला होता, जो देशातील सर्वात मोठ्या विश्व YRF स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. शाहरुख वयाच्या ५७ व्या वर्षी या चित्रपटात ॲक्शन करताना दिसला. या चित्रपटामध्ये तो अशा ॲक्शन अवतारात दिसत आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होऊन बसते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींहून अधिक कमाई केली आणि SRK चे नाव पुन्हा एकदा लोकांच्या ओठांवर आले. शाहरुख पुन्हा एकदा बॉलिवूडच्या बादशाहाच्या सिंहासनावर विराजमान झाला. चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्याच्या चित्रपटाची क्रेझ सुरु झाली.

अभिनेत्याने लोकांची तोंड केली बंद
‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखचे ट्रोलर्स या चित्रपटाला फक्त वाईट म्हणत होते. मात्र, ‘पठाण’ बनण्याआधीच लोकांना बोलण्यापासून रोखण्याची योजना अभिनेत्याने आखली होती. साऊथचे दिग्दर्शक ॲटली यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली होती. ‘जवान’ 7 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची क्रेझ उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारतात आणि संपूर्ण जगात दिसून येत असून हा चित्रपट ‘पठाण’पेक्षाही मोठा हिट ठरला होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1150 कोटींची कमाई केली आहे. यासह, 500 कोटी आणि 1000 कोटी रुपयांचे दोन बॅक टू बॅक चित्रपट देणारा तो पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. आणि त्याचा विक्रम मोडणे कठीण झाले आहे. पण त्याचा विक्रम मोडण्यापेक्षा त्या वेळी बॉलिवूडचे चांगले दिवस परतले असल्याचा आनंद इतर बॉलीवूड कलाकारांनी साजरा केला.

हे देखील वाचा – Bigg Boss 18 : करणवीरने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना लाथेने तुडवलं

वर्षातून तीन चित्रपट दिले हिट
‘जवान’च्या यशानंतर ‘डँकी’ नावाचा चित्रपट २०२३ च्या शेवटी २१ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’ आणि ‘जवान’मध्ये ॲक्शन केल्यानंतर, शाहरुखने त्याच्या वर्षातील तिसऱ्या चित्रपटाच्या कथेवर लक्ष केंद्रित केले आणि डँकी चित्रपटाच्या मार्गाने भारतातून परदेशात जाणाऱ्या भारतीयांची कथा दाखवली. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच राजकुमार हिराणी, ज्यांचा आजवर एकही चित्रपट फ्लॉप झालेला नाही असा विक्रम आहे. जगभरात 450 कोटींच्या कलेक्शनसह डँकी ही हिट ठरला. त्यानंतर बॉलीवूडमधील अभिनेत्याचे सोनेरी दिवस परत आले आणि जगाला शाहरुखच्या रूपाने त्यांचा बादशाह पुन्हा मिळाला.

Web Title: Shah rukh khan birthday how srk revived hindi film industry with pathaan jawan and dunki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 09:35 AM

Topics:  

  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
1

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक
2

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी
3

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी

पद्मश्री ते डॉक्टरेट… ३३ वर्षांच्या कारकीर्दीत शाहरुख खानला किती पुरस्कार मिळाले
4

पद्मश्री ते डॉक्टरेट… ३३ वर्षांच्या कारकीर्दीत शाहरुख खानला किती पुरस्कार मिळाले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.