Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial : अखेर बाप लेक एकत्र येणार ; जीव देणाऱ्या वडीलांना केदार वाचवणार , तारिणी मालिलेत नवा ट्विस्ट,पाहा प्रोमो

आपला मुलगा आपल्याशी बोलत नाही बाप म्हणून स्विकारत नाही ही गोष्ट खांडेकरांना त्रास देते आणि म्हणूनच दयानंद खांडेकर कंटाळून जीव देण्यासाठी जातात. मात्र घडतं असं काही की सगळं सत्य उघड होतं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 03:05 PM
Zee Marathi Serial : अखेर बाप लेक एकत्र येणार ; जीव देणाऱ्या वडीलांना केदार वाचवणार , तारिणी मालिलेत नवा ट्विस्ट,पाहा प्रोमो
Follow Us
Follow Us:
  • अखेर बाप लेक एकत्र येणार ;
  • जीव देणाऱ्या वडीलांना केदार वाचवणार ,
  • तारिणी मालिलेत नवा ट्विस्ट
तारिणी मालिकेत सध्या प्रत्येक भागात काहीना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आता या मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्याचं लक्ष वेधलं. मालिकेच्या प्रोंमोमध्य़े पाहायला मिळतंय की, स्वत:च्या जीवाला कंटाळलेल्या दयानंद खांडेकरांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार तोच केदार वाचवाय़ला येतो. केदारच्या बाबतीत सांगायचं तर जेव्हा त्याला आपले वडिल कोण हे माहित नव्हतं त्यावेळी केदार आणि दयानंद खांडेकर यांच्यात चांगली मैत्री होती. ज्यावेळी केदारला त्याच्या जन्मदात्या वडिलांचं सत्य कळतं त्यावेळी तो दयानंद खांडेकरांचा राग करायाला लागतो. आपल्या आईच्या मृत्यूला दयानंद खांडेकर जबाबदार आहे असं केदारला वाटतं. त्यामुळे या बापलेकांच्या नात्यात दुरावा येतो. आपला मुलगा आपल्याशी बोलत नाही बाप म्हणून स्विकारत नाही ही गोष्ट खांडेकरांना त्रास देते आणि म्हणूनच दयानंद खांडेकर कंटाळून जीव देण्यासाठी जातात. मात्र घडतं असं काही की सगळं सत्य उघड होतं.

दयानंद खांडेकरांना काही दिवसांपूर्वी जयरामच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. खरतर या प्रकरणात खांडेकरांना अडकवण्यात आलं होतं हे तारिणीला पुरेपुर माहिती असतं. तारिणी खांडेकरांना निर्दोष सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते. मात्र युवराज केदारचे दयानंद खांडेकरांच्या विरोधात कान भरत असतो. या सगळ्यात युवराजला बाप लेकात दुरावा निर्माण करण्यात यश मिळणार तितक्यात सगळं सत्य बाहेर येतं.

 

Raja Shivaji : “अजय-अतुल महाराजांचे ‘सांगीतिक प्रधानसेवक’ आणि आम्ही ‘मावळे’…” सिनेमाच्या कोरस गायकाने केली भावुक पोस्ट

तारिणी केदारला सांगण्याचा प्रयत्न करते की, दयानंद खांडेकर यांची या प्रकणात काहीही चूक नाही. त्याचवेळी केदारला तारिणीचं म्हणणं काहीसं पटायला लागतं. जयरामचा फोन रिपेअर झाल्यावर केदारच्या हाती जे काही लागतं त्यावरुन त्याच्या पायाखालची जमीन सरकते. जयरामने सांगितलं होतं की, केदारच्या आईच्य़ा मृत्यूसाठी दयानंद खांडेकर जबाबदार नाहीत. वडीलांचं हे सत्य जेव्हा केदारला कळतं त्यावेळी तो दयानंद खांडेकरांना भेटण्याचा प्रयत्न करतो. केदार त्याच्या मिशनच्या जागी जात असताना त्याला दिसतं की, दयानंद खांडेकर एका मोठ्या धावत्या ट्रकसमोर उभे राहत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी केदार खांडेकरांना वाचवतो. दयानंद खांडेकर त्याला म्हणतात की, तू का वाचवलस मला ? त्यावेळी केदार म्हणतो आई सोडून गेली आता तुम्ही मला पोरकं करणार आहात का ? त्यावेळी दयानंद खांडेकर केदारला मिठी मारत खूप रडतात. तारिणी देखील त्यावेळी तिथे पोहोचते आणि तिला आनंदाने रडू येतं. मालिकेचा हा भाग 27 एप्रिलला प्रसारित होणार आहे. बाप लेक एकत्र आल्यावर युवराज आता पुढची काय खेळी खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Akshay Kelkar : अक्षय केळकरचे वडील रिक्षाचालक! दिले परखड मत; म्हणाले “परप्रांतीयांना कोव्हीडमध्ये गावाला…”

Web Title: Kedar will save dayanand khandekar who is about to commit suicide finally father and son will come together new promo of tarini serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’त मोठा सस्पेन्स! युवराजसमोर आला गुलाबचा बॉस; केदार-तारिणी काय करणार?
1

Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’त मोठा सस्पेन्स! युवराजसमोर आला गुलाबचा बॉस; केदार-तारिणी काय करणार?

Exclusive Friendship Day: मालिकेसारखेच आमचे बाँडिंग, शारदा-गौरी-सौदामिनी ‘कृष्णाईच्या लेकी’ खऱ्या आयुष्यातही बहिणीप्रमाणेच
2

Exclusive Friendship Day: मालिकेसारखेच आमचे बाँडिंग, शारदा-गौरी-सौदामिनी ‘कृष्णाईच्या लेकी’ खऱ्या आयुष्यातही बहिणीप्रमाणेच

शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री; Zee Marathiवरील कलाकारांनी शेअर केल्या मनातल्या आठवणी
3

शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री; Zee Marathiवरील कलाकारांनी शेअर केल्या मनातल्या आठवणी

Shashank Ketkar : ‘कमळी’ मालिकेत शशांक केतकरची दमदार एन्ट्री; ‘रितेश सरपोतदार’च्या भूमिकेत साकारणार नवा संघर्ष
4

Shashank Ketkar : ‘कमळी’ मालिकेत शशांक केतकरची दमदार एन्ट्री; ‘रितेश सरपोतदार’च्या भूमिकेत साकारणार नवा संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.