सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे. आता हा चित्रपट ऑस्ट्रेलियातही रिलिज झाला असून ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिसवर सुसाट सुरू आहे. आतापर्यंत या चित्रपटाने किती कमावले ते जाणून घ्या.
[read_also content=”पहिल्याच डेटवर शरीरसंबंध ठेवणं योग्य की अयोग्य? बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचं उत्तर ऐकाल तर.. https://www.navarashtra.com/latest-news/priyanka-chopra-syas-its-fine-with-having-sex-on-the-first-date-nrps-398643.html”]