यावेळी तिने उंच केसांच्या अंबाडासह ऑफ शोल्डर सिल्क गुलाबी काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर ड्रेसची फिश टेल डिझाईन आणि हातात ब्लॅक नेट ग्लोव्हज तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. तिच्या ड्रेसमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे मागच्या बाजूला जोडलेले गुलाबी रिबिन. या रिबिनमुळे तिचा ड्रेस आणथी सुंदर दिसत होता.