Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीर सावरकर होण्यासाठी रणदीप हुडाने कमी केले इतके किलो वजन, पहा फोटो

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या आगामी स्वतंत्र वीर सावरकर या बायोपिक चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात हा अभिनेता वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणारे. ज्याचे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. जे पाहण्यासाठी चाहते खूप आकर्षित झाले आहेत. या चित्रपटासाठी कलाकार खूप मेहनत घेत आहेत. या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी रणदीप हुड्डानेही आपले वजन कमी केले आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 02, 2022 | 07:08 PM
वीर सावरकर होण्यासाठी रणदीप हुडाने कमी केले इतके किलो वजन, पहा फोटो
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्याने त्याच्या एका मीडिया मुलाखतीदरम्यान सांगितले की, या चित्रपटासाठी त्याने आतापर्यंत 18 किलो वजन कमी केले आहे. त्याचवेळी रणदीप हुड्डाने त्याच्या इंस्टाग्रामवर आपल्या परिवर्तनाचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो लिफ्टमध्ये पोज देताना सेल्फी घेताना दिसत आहे. छायाचित्रात तो डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर काळ्या रंगाचा स्टायलिश चष्मा घातलेला दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून त्याने या चित्रपटासाठी खूप वजन कमी केले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आपल्या सर्वांना कधी ना कधी लिफ्टची गरज असते.’ रणदीप हुडाच्या या बदलाचे छायाचित्र त्याच्या चाहत्यांना तसेच सेलिब्रिटींनाही आवडत आहे. त्याच्या या फोटोला आतापर्यंत 46 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. विशेष म्हणजे 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सरबजीत’ चित्रपटासाठी वीर सावरकर यांनी अवघ्या 28 दिवसांत 18 किलो वजन कमी केले होते. या चित्रपटातील त्याचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता.

Web Title: Randeep hooda lost so many kilos to become veer savarkar see photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2022 | 07:08 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Randeep Hooda
  • Swatantra Veer Savarkar

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान
1

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार
2

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
3

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
4

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.