Athiya Shetty Kl Raahul Got Married After Wedding Sunil Shetty Distributed Sweets See The Photos Nrvb
सख्या मी तुझीच रे… के एल राहुलची झाली अथिया; सुनिल शेट्टी ऑफिशियली झाले सासरे; पाहा या लग्नसोहळ्याचे मनमोहक PHOTOS
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल विवाहबंधनात अडकले आहेत. खंडाळ्यात आज २३ जानेवारीला या जोडप्याचा विवाह झाला. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यात दोघांनी खासगी पद्धतीने लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार बॉलिवूड आणि स्पोर्ट्स इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तींनी या रॉयल वेडिंगला हजेरी लावली होती.