• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Benefits Of Eating Honey Control High Cholesterol

मध खा तंदुरुस्त राहा! आरोग्यदायी मध अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करेल मदत

आपल्या घरात साखरेचा वापर खूप होतो. चहा बनवण्यापासून मिठाई बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत साखर वापरली जाते. पण साखरेतील सुक्रोज, लैक्टोज आणि फ्रक्टोज शरीरासाठी हानिकारक आहेत. साखरेचा गोडवा शरीराला अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे त्याऐवजी मधाचा वापर केला जाऊ शकतो. मध अतिशय आरोग्यदायी आणि साखरेला चांगला पर्याय मानला जातो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2024 | 01:56 PM
मध खा तंदुरुस्त राहा! आरोग्यदायी मध अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करेल मदत (फोटो सौजन्य - pinterest)

मध खा तंदुरुस्त राहा! आरोग्यदायी मध अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करेल मदत (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 मधाचे सेवन केल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. मधात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात.

मधाचे सेवन केल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. मधात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात.

2 / 6 सध्या हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याचे कारण उच्च कोलेस्टेरॉल आहे.

सध्या हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याचे कारण उच्च कोलेस्टेरॉल आहे.

3 / 6 मधाच्या सेवनाने उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते.

मधाच्या सेवनाने उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते.

4 / 6 अभ्यासात आढळून आले आहे की जर तुम्ही दररोज कोमट पाण्यात मध मिसळून प्यायले तर तुमचे वजन झपाट्याने कमी होते. याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते.

अभ्यासात आढळून आले आहे की जर तुम्ही दररोज कोमट पाण्यात मध मिसळून प्यायले तर तुमचे वजन झपाट्याने कमी होते. याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते.

5 / 6 कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर अनेक प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित राहते.

कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर अनेक प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित राहते.

6 / 6 जर एखाद्याला कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर मध त्याच्यासाठी रामबाण उपाय आहे. मध चाटल्याने खोकला बरा होतो. चहा किंवा कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

जर एखाद्याला कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर मध त्याच्यासाठी रामबाण उपाय आहे. मध चाटल्याने खोकला बरा होतो. चहा किंवा कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

Web Title: Benefits of eating honey control high cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 01:56 PM

Topics:  

  • honey

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ICC Women World Cup 2025 : भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य: ऋचा घोषचे शानदार अर्धशतक 

ICC Women World Cup 2025 : भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य: ऋचा घोषचे शानदार अर्धशतक 

Mangal Prabhat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा

Mangal Prabhat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा

संत गाडगे बाबा विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात होण्यासाठी समिती नेमावी; तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

संत गाडगे बाबा विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात होण्यासाठी समिती नेमावी; तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

IND W vs SA W : स्मृती मानधनाचा महिला क्रिकेटमध्ये धुमाकूळ!एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावांचा पाडला पाऊस  

IND W vs SA W : स्मृती मानधनाचा महिला क्रिकेटमध्ये धुमाकूळ!एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावांचा पाडला पाऊस  

मुंबई मनपातील शिक्षकांचे PF सह अन्य प्रश्न सुटल्यात जमा, प्रशासकीय मंजुरी मिळाली

मुंबई मनपातील शिक्षकांचे PF सह अन्य प्रश्न सुटल्यात जमा, प्रशासकीय मंजुरी मिळाली

Kia India चे नेतृत्व अधिक मजबूत होणार, ‘या’ 2 व्यक्तींची महत्वाच्या पदावर नियुक्ती

Kia India चे नेतृत्व अधिक मजबूत होणार, ‘या’ 2 व्यक्तींची महत्वाच्या पदावर नियुक्ती

Narendra Modi: ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट झाल्यावर PM मोदी म्हणाले, ” आजच्या बैठकीत…”

Narendra Modi: ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट झाल्यावर PM मोदी म्हणाले, ” आजच्या बैठकीत…”

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.