Ganapath Trailer Out Movie Releasing On 20 October Nrps
‘तो योद्धा मरणार नाही, तो फक्त मारेल’, कृती सेनॉन आणि टायगर श्रॉफच्या गणपतचा धमाकेदार ट्रेलर रिलीज!
'गणपत' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 2 मिनिटे 30 सेकंदांचा हा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. यात एक प्रेमकथेसोबत तुम्हाल भरपूर ऍक्शनही पाहायला मिळत आहे. अभिनेते अमिताभ बच्चनही दमदार भूमिकेत दिसत आहे