आज राज्यासह देशभरात लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. भाविक गणरायाचे स्वागत ढोलताशाच्या गजरात भक्तीत तल्लीन होत गणपती बाप्पाचे आगमन करीत आहेत. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन होत आहे. अशातच मुंज्या फेम शर्वरी वाघच्या घरीही लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. तिने गणपती बाप्पासोबतचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Sharvari Wagh Home Arrive Ganpati Bappa
अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन होत आहे. अशातच मुंज्या फेम शर्वरी वाघच्या घरीही लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. तिने गणपती बाप्पासोबतचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन होत आहे. अशातच मुंज्या फेम शर्वरी वाघच्या घरीही लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. तिने गणपती बाप्पासोबतचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीनेही आपल्या घरी अगदी साधेपणाने आणि पारंपारिक पद्धतीने गणपतीला विराजमान केले आहे. अभिनेत्रीने आईसोबत आणि बहिणीसोबत खास फोटो शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
अभिनेत्रीने आणि तिच्या आईने आजीची ३५ वर्ष जुनी असलेली साडी नेसून कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटो पोजेस दिल्या आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
"शर्वरी खूप गोड दिसतेस", "किती सुंदर", "सिंपलमध्ये डिंपल", "अगं किती गोड दिसतेय, तुझ्या सौंदर्याचे वर्णन शब्दातही करू शकत नाही." असं युजर्सने तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
शिवाय अभिनेत्रीला चाहत्यांनी गणेश चतुर्थीच्याही शुभेच्छा दिल्या असून तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षावही केला आहे.