श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 62 ब्रम्हवृंदांच्या उपस्थितित अतिरूद्र महायज्ञ सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती. संकष्टी चतुर्थी निमित्त आज बाप्पाच्या मंदिरात विविध पूजा संपन्न झाल्या.
फोटो सौजन्य- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Instagram)
दगडूशेठ हलवाई मंदिरात 62 ब्रम्हवृंदांच्या उपस्थितित अतिरूद्र महायज्ञ सोहळ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती.
पहाटेपासूनच मंदिराच पूजापाठ सुरू आहे.
आज संकष्टी चतुर्थी असल्याने दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित होते.
संकष्टी चतुर्थी निमित्त आज बाप्पाच्या मंदिरात विविध पूजा संपन्न झाल्या.