• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Ind Vs Nz India Team Ready For Third Match

IND vs NZ : तिसऱ्या सामन्यासाठी भारताचा संघ सज्ज! गंभीरने गाळला खेळाडूंचा घाम

टीम इंडियाने सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेचे दोन सामने गमावले आहेत. न्यूझीलंडच्या संघाने भारतामध्ये येऊन टीम इंडियाला पराभूत केले आहे. त्यानंतर भारताच्या संघाला वानखेडेमध्ये शेवटचा सामना खेळायचा आहे. यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा घाम गाळत आहेत. भारताच्या संघाने दोन्ही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे तीन इंडियाला पराभव पत्करावा लागला. आता भारताचा संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात कशी कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे भारताचा संघ कसा सराव करत आहेत यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 31, 2024 | 08:56 AM
भारताचा संघ तिसऱ्या सामान्यसाठी मुंबई करतोय सराव - फोटो सौजन्य - BCCI

भारताचा संघ तिसऱ्या सामान्यसाठी मुंबई करतोय सराव - फोटो सौजन्य - BCCI

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खाली दुसऱ्यांदा भारताच्या संघाने विश्वचषकानंतर मालिका गमावली आहे. याआधी टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. फोटो सौजन्य - BCCI

भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खाली दुसऱ्यांदा भारताच्या संघाने विश्वचषकानंतर मालिका गमावली आहे. याआधी टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. फोटो सौजन्य - BCCI

2 / 6 भारताच्या फलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर नजरा असणार आहे. त्याचबरोबर आकाशदीप आणि अक्षर पटेलला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI

भारताच्या फलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर नजरा असणार आहे. त्याचबरोबर आकाशदीप आणि अक्षर पटेलला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI

3 / 6 रिषभ पंत आणि सरफराज खान याच्या फलंदाजीवर प्रेक्षकांच्या नजरा असणार आहे. दोन्ही फलंदाजांनी मागील सामन्यात कमालीची कामगिरी केली होती परंतु टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकले नाही. फोटो सौजन्य - BCCI

रिषभ पंत आणि सरफराज खान याच्या फलंदाजीवर प्रेक्षकांच्या नजरा असणार आहे. दोन्ही फलंदाजांनी मागील सामन्यात कमालीची कामगिरी केली होती परंतु टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकले नाही. फोटो सौजन्य - BCCI

4 / 6 केएल राहुलने भारतीय संघामध्ये बऱ्याच काळानंतर संघामध्ये पुनरागमन केले आहे परंतु तो चाहत्यांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला आहे. फोटो सौजन्य - BCCI

केएल राहुलने भारतीय संघामध्ये बऱ्याच काळानंतर संघामध्ये पुनरागमन केले आहे परंतु तो चाहत्यांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला आहे. फोटो सौजन्य - BCCI

5 / 6 भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मागील सामन्यांमध्ये फार काही चांगली कमगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याला विश्रांती देऊन कोणत्या खेळाडूला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मागील सामन्यांमध्ये फार काही चांगली कमगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याला विश्रांती देऊन कोणत्या खेळाडूला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI

6 / 6 भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये फार मोठी काही कामगिरी करू शकला नाही. त्याच्या हाती एकही विकेट लागली नाही. फोटो सौजन्य - BCCI

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये फार मोठी काही कामगिरी करू शकला नाही. त्याच्या हाती एकही विकेट लागली नाही. फोटो सौजन्य - BCCI

Web Title: Ind vs nz india team ready for third match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 08:56 AM

Topics:  

  • cricket
  • India Vs New Zealand

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Matheran Rickshaw Strike: माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ई रिक्षा बंदच, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Matheran Rickshaw Strike: माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ई रिक्षा बंदच, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Feb 25, 2026 | 12:46 PM
UK Election: ब्रिटनच्या निवडणुकीत PM मोदींच्या फोटोवरून राडा; ‘ग्रीन पार्टी’वर गंभीर आरोप; हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

UK Election: ब्रिटनच्या निवडणुकीत PM मोदींच्या फोटोवरून राडा; ‘ग्रीन पार्टी’वर गंभीर आरोप; हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

Feb 25, 2026 | 12:42 PM
Bihar Crime: खळबळजनक! प्राथमिक शाळेच्या इमारतीत तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला; हत्येचा संशय

Bihar Crime: खळबळजनक! प्राथमिक शाळेच्या इमारतीत तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला; हत्येचा संशय

Feb 25, 2026 | 12:41 PM
देशभरात १४ वर्षीय मुलींसाठी विशेष HPV लसीकरण मोहीम! गर्भशयाचा कॅन्सर झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे

देशभरात १४ वर्षीय मुलींसाठी विशेष HPV लसीकरण मोहीम! गर्भशयाचा कॅन्सर झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे

Feb 25, 2026 | 12:40 PM
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध खेळण्यासाठी Rinku Singh पोहचणार चेन्नईत? T20 World Cup दरम्यान कॅन्सरग्रस्त वडिलांना भेटला रिंकू

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध खेळण्यासाठी Rinku Singh पोहचणार चेन्नईत? T20 World Cup दरम्यान कॅन्सरग्रस्त वडिलांना भेटला रिंकू

Feb 25, 2026 | 12:30 PM
Navi Mumbai Crime: उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

Navi Mumbai Crime: उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

Feb 25, 2026 | 12:22 PM
War Alert: इकडे तेल अवीवमध्ये PM मोदी, तर ‘तिकडे’ लँड झाले अनेक अमेरिकन F-22 फायटर जेट; ‘इस्लामिक नाटो’चे अस्तित्व संपवणारा प्लॅन

War Alert: इकडे तेल अवीवमध्ये PM मोदी, तर ‘तिकडे’ लँड झाले अनेक अमेरिकन F-22 फायटर जेट; ‘इस्लामिक नाटो’चे अस्तित्व संपवणारा प्लॅन

Feb 25, 2026 | 12:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.