लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अनेक महिला शक्ती उमेदवार दिसून आल्या. निवडणुकीमध्ये अनेक महिलांना उमेदवारी देण्यात आली होती.यातील काही महिला या आघाडीवर होत्या तर काही महिला उमेदवार पिछाडीवर होत्या. त्यात सोलापूर लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीच्या मत मोजणीनंतर अखेर सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या सदस्य प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. मत मोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या. सोलापूर लोकसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसकडून उमेदवार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण आगामी लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांचा प्रभाव करत प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.प्रणिती शिंदे या त्यांच्या अत्यंत सध्या राहणीमानामुळे सगळीकडे ओळखल्या जातात. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रणिती शिंदे या निवडून आल्या आहेत. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला आहे.
प्रणिती शिंदे या त्यांच्या अत्यंत सध्या राहणीमानामुळे सगळीकडे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची भाषण सगळीकडे मोठ्या प्रमाणावर गाजली आहेत.
प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या साध्या राहणीमामुळे आणि जनसेवेने सगळ्यांची मने जिंकली आहेत.
प्रत्येक कार्यक्रमात जाताना प्रणिती शिंदे नेहमीच सध्या जातात. त्यांनी आत्तापर्यंत घातलेले सर्वच ड्रेस हे साधे आणि सिंपल आहेत. पण त्यामध्ये प्रणिती शिंदे अगदी स्टयलिश दिसतात.
प्रणिती शिंदे यांचे साधे सोज्वळ राहणीमान अनेक मुलींना भोवले आहे. त्यांचा हा साधा लूक सगळ्यांचं आवडतो.