[caption id="attachment_288135" align="alignnone" width="1080"] साडीमध्ये कोणतीही मुलगी सुंदरच दिसते. त्यामुळे साडी नेसली की लूक हा फारच सुंदर दिसतो. पाहा अभिनेत्री क्रिती सेननचे हे क्लासी लुक्स.[/caption] [caption id="attachment_288138" align="alignnone" width="1080"] कानात झुमके घालत तिने सुंदर लुक केला आहे.[/caption] [caption id="attachment_288140" align="alignnone" width="1080"] केसात सुंदर तिने फुलं घालत हेअर स्टाईल केली आहे.[/caption]