आज शेअर बाजार लाल रंगमध्ये दिसून येत आहे. बाजाराचा दर पूर्णपणे कोसळला आहे. निफ्टी ५० लाल रंगामध्ये न्हाऊन निघाली आहे. आज निफ्टी ५० मधील ९२% स्टॉक घसरले आहेत. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाह्यलं मिळाली आहे. निफ्टी ५० मधील केवळ ८% स्टॉक हिरव्या रंगात दिसून येत आहेत. टॉप ५ मधील फक्त ४ स्टॉक हिरव्या रंगात आहेत. एकांदरीत, टॉप शेअर मधील काही स्टॉकही किंचित प्रमाणात घसरले आहेत.
'हे' आहेत आजचे टॉप ५ गेनर्स. ( फोटो सौजन्य - Social Media )
एसबीआय कार्डने फोर्स मार्कमध्ये 2 कोटी कार्ड्सचा टप्पा ओलांडला; डिजिटल इंडियाला बळ!
एचडीएफसी लाइफची 'लाइफ फ्रीडम इंडेक्स'ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध; वाचा... सविस्तर!
TCS या शेअरने तिसरा स्थान पटकावला आहे. ०.१५% च्या वाढीने हा शेअर ४१४६.०० दरावर बंद झाला आहे. दरात ६.३५ पॉइंट्सने वाढ झाली आहे.
UPL या शेअरमध्ये ०.७५ पॉईंट्सच्या वाढीची नोंद झाली आहे. ०.१३% ने ही वाढ झाली असून आजचा क्लोजिंग दर ५६८.०० आहे.
COALINDIA ने जरी पाचवा क्रमांक पटकावला असला, तरी शेअर आज घसरला आहे. -०.०६% च्या घसरणने ४३५.५५ दरावर शेअर बंद झाला आहे.