Video Citroen C3 Cheapest Car Launch In India Nrvb
भारतातील सर्वात स्वस्त Citroen C3 कार झाली लाँच
सिट्रोन इंडिया (Citroen India) ने आपल्या बहुप्रतिक्षित नवीन सी ३ (Citroen C3) चे अनावरण केले असून, ही नवीन सी ३₹ 5,70,500 या प्रारंभिक किमतीत (एक्स शोरूम दिल्ली) उपलब्ध आहे.