काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल कॉम्प्लेक्स परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण करत 21 वर्षीय तरुण व त्याच्या आईवर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.