सध्या सोशल मीडिया धुरंधर चित्रपटाने धुवून काढले आहे. अशामध्ये अक्षय खन्नाच्या पात्रासोबत आणखीन एक पात्राची चर्चा सुरु आहे. ते पात्र म्हणजे 'चौधरी अस्लम'. चौधरी अस्लम ही एक पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे, जी स्वतः अभिनेता संजय दत्त याने साकारली आहे. संजय दत्तच्या या पात्रानेही सोशल मीडियावर चर्चा सत्र मांडली आहेत.
धुरंधर चित्रपटातील चौधरी अस्लम हे पात्र काय आहे? (फोटो सौजन्य - Social Media)

संजय दत्तने चौधरी अस्लम ही भूमिका साकारली असून ते पात्र पाकिस्तानच्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यावर आधारित आहे. त्या चे नाव 'मोहम्मद अस्लम खान' असे आहे.

चौधरी अस्लम याने ८० च्या दशकातच पाकिस्तानच्या पोलीस सेवेत रुजू झाला. त्यांनतर पाकिस्तानच्या दशतवादाच्या मरणाची रांग लागली.

चौधरी अस्लम ओळखला जातो तो त्याच्या Encounter करण्याच्या वृत्तीमुळे. त्याला पाकिस्तानात 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' असे ही म्हंटले जाते.

पाकिस्तानच्या ल्यारी भागात त्याने अनेक ऑपरेशन्स केले आहेत. त्यामध्ये अनेक दहशवादी आणि गुन्हेगारांना जागीच चित्त केले आहे.

संजय दत्त हा चौधरी अस्लमसाठी परफेक्ट कास्ट मानला जात असून चौधरी अस्लमचाही संजय दत्त आवडता अभिनेता आहे.






