Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम; जिल्हाधिकार्‍यांच्या ‘त्या’ निर्णयाला निवडणूक आयोगाची स्थगिती

सरपंच साळुंखे यांच्यासह सर्वच सात सदस्यांनी निवडणुकीत केलेला खर्चाचा हिशेब दिला नसल्याची तक्रार माजी सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 28, 2025 | 09:33 AM
बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम

बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचे कारण देत बोरामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह सात सदस्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाविरोधात सरपंच साळुंखे यांच्यासह अपात्र सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळवली. त्यामुळे बोरामणीच्या सरपंचपदी तूर्तास तरी अरुणा साळुंखे याच कायम राहिल्या आहेत.

सरपंच साळुंखे यांच्यासह स्वप्निल पटणे, ज्योती देशमुख, वैभव हलसगे, आकाश माशाळे, स्वाती रोकडे, सुभाष भोसले अशी स्थगिती मिळालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. सरपंच साळुंखे यांच्यासह सर्वच सात सदस्यांनी निवडणुकीत केलेला खर्चाचा हिशेब दिला नसल्याची तक्रार माजी सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती. या तक्रारीवर सुनावणी घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच सातही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाविरोधात अपात्र ठरलेल्या सर्वच सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर

दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सुनावणीदरम्यान अपात्र सदस्यांच्या वकिलांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने स्थगिती देत अपात्र सदस्यांना दिलासा दिला. यात सरपंच साळुंखे यांच्यासह अन्य सदस्यांतर्फे अ‍ॅड. दत्तात्रय घोडके हे काम पाहत आहेत.

निवडणुकीची रणधुमाळी शिगेला

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक ठिकाणी गोटबाजी, स्थानिक घराणेशाही आणि वैयक्तिक संबंधांवर आधारित आघाड्या उभ्या राहत असून या सर्वांमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे पक्षांची अधिकृत चिन्हे जवळजवळ गायब झाली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे, गाणी, प्रचार साहित्य आणि प्रतीके गाजत असतात; मात्र, स्थानिक निवडणुकीत हीच पक्षनिष्ठा पातळ होऊन पूर्णपणे स्थानिक आघाड्यांच्या रंगाने रंगलेली दिसत आहे

हेदेखील वाचा : Nilesh Rane : बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड

Web Title: Aruna salunkhe remains as sarpanch of boramani election commission stays district collectors decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Solapur News
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politcs: प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड
1

Maharashtra Politcs: प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड

Maharashtra Politics: “रात्र वैऱ्याची आहे,तर…”; बाळा नांदगावकरांची मतदानाआधी भावनिक पोस्ट
2

Maharashtra Politics: “रात्र वैऱ्याची आहे,तर…”; बाळा नांदगावकरांची मतदानाआधी भावनिक पोस्ट

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? ठाकरे बंधूंना भाजप सोबत घेणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले…
3

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? ठाकरे बंधूंना भाजप सोबत घेणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले…

Delhi Fire News : भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या अचानक घराला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
4

Delhi Fire News : भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या अचानक घराला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.