Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव

भाजपने पोटनिवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली असून, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेली ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2026 | 07:55 AM
Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव

Follow Us
Follow Us:

मुंबई : राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी निवडणूक होणार असून, बारामतीत अखेरच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार अशोक मोरे यांनी अर्ज मागे घेतला. मात्र, अद्यापही २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीतही निवडणूक होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहेत.

भाजपने पोटनिवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली असून, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेली ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या या यादीत आमदार गोपीचंद पडळकर यांचेही नाव आहे. पवार कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करणारे आणि टीका करणारे म्हणून गोपीचंद पडळकर सर्वपरिचित आहेत, तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट अजित पवारांविरुद्ध भाजपकडून निवडणूकही लढवली होती. आता त्यांचेच नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे.

येत्या 23 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम शिंदे, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील आदींची नावे आहेत.

काँग्रेसची पोटनिवडणुकीतून माघार

काँग्रेसने  बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. दुपारपर्यंत वरिष्ठांशी चर्चा करून अधिकृतरित्या अर्ज मागे घेतला जाईल, असे सांगितले जात होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार रोहित पवार  यांनी काँग्रेसशी केलेल्या चर्चेनंतर अखेर काँग्रेसने आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशीही चर्चा केली.  त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही फोनद्वारे बातचीत केली होती.

Baramati Politics : ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Web Title: Chief minister devendra fadnavis to campaign for sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 07:55 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • political news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
1

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
2

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण
3

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू
4

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.