Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Delhi Politics: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी, 'देशात पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही आणि जे वाट पाहत आहेत ते नेहमीच वाट पाहत राहतील,' असा दावा केला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 03, 2026 | 06:43 PM
Sanjay Raut, Devendra Fadnavis, RSS, PM Modi, Amit Shah,

Sanjay Raut, Devendra Fadnavis, RSS, PM Modi, Amit Shah,

Follow Us
Follow Us:
  • आरएसएस देवेंद्र फडणवीसांना केंद्रात उपपंतप्रधान पदाची मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याचा राऊतांचा दावा.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षांवर बोलताना इतिहासाचा संदर्भ देत राऊतांनी शंका उपस्थित केली.
  • पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत अटी आणि राजीनाम्यांच्या लढाईमुळेच मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
RSS Deputy Prime Minister Claim: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय उत्तराधिकाऱ्याचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) निश्चित झाले आहे. आरएसएस थेट भाजपच्या एका अत्यंत प्रभावशाली नेत्याला देशाचे उपपंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यासाठी शिफारस केली जात आहे.” असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रापासून ते देशाची राजधानी दिल्लीपर्यंत Delhi Politics राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी, ‘देशात पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही आणि जे वाट पाहत आहेत ते नेहमीच वाट पाहत राहतील,’ असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिला आहे.

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

संजय राऊत म्हणाले की,”आरएसएसची कठोर भूमिका आणि दबावामुळे मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.या संपूर्ण घडामोडी आणि फडणवीस यांच्या संभाव्य पदोन्नतीबाबतची अधिकृत माहिती लवकरच सार्वजनिक केली जाऊ शकते. ‘अमित शाह स्वतःला भावी पंतप्रधान मानतात. सध्या अमित शाह हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. गृहमंत्री अमित शाह स्वतःला ‘भावी पंतप्रधान’ मानतात, परंतु भारताच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत कोणताही नेता गृहमंत्री पदावरून थेट देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचलेला नाही.”

संजय राऊत म्हणाले की, ‘सध्या दिल्लीच्या राजकारणात सक्रिय नसलेल्या नेत्याला केंद्र सरकारमध्ये आणून त्यांना उपपंतप्रधानपद देण्याची आरएसएसच्या सर्वोच्च नेतृत्वाची स्पष्ट योजना आहे. पंतप्रधान मोदी देखील फडणवीस यांना दिल्लीत आणून त्यांना एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या विचारात असल्याचे बोलल जात आहे. पण पक्षात तीव्र रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या काही ज्येष्ठ आणि शक्तिशाली मंत्र्यांनी अशी अट घातली आहे की, जोपर्यंत अमित शाह आपल्या पदाचा राजीनामा देत नाही, तोपर्यंत आपणही आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही, असं म्हटलं आहे, त्यामुळेच मोदी मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

शिवसेनेच्या या वादावर संजय राऊत काय म्हणाले?

दुसरीकडे, शिवसेनेचे चिन्ह आणि घडामोडींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेनेतील सर्व मोठे निर्णय नेहमीच लोकशाही पद्धतीने घेतले गेले आहेत. पक्षाची कार्यकारिणी आणि पक्षप्रमुख यांनी नेहमीच माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी लागू केलेल्या आचारसंहितेनुसार काम केले आहे. एकनाथ शिंदे यांची निवडही त्याच पक्षघटनेनुसार झाली होती. पक्षाची भूमिका न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर ठामपणे मांडण्यात आली आहे.

 

Web Title: Delhi politics sanjay raut claims rss wants devendra fadnavis as deputy prime minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Amit Shah
  • devendra fadnavis
  • PM Modi
  • RSS
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
1

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
2

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
3

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित
4

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.