Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण ‘सक्रिय’; विलास लवंडेंचा निशाणा

अजितदादांच्या घातपाताची सखोल चौकशी व्हावी, गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार महिनाभरापासून पुरावे गोळा करत पाठपुरावा करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2026 | 03:30 PM
सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण 'सक्रिय'; विलास लवंडेंचा निशाणा

सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण 'सक्रिय'; विलास लवंडेंचा निशाणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अजित पवारांच्या जाण्याचे जराही दुःख नसलेले चार जण केवळ सत्ता आणि पक्ष ताब्यात ठेवण्यासाठी सक्रिय आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवंडे यांनी अजित पवार गटावर टीका करताना केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये लवंडे यांनी म्हटले की, पक्ष ताब्यात ठेवण्यासाठी हे चार जण धडपडत असून, दादांच्या कुटुंबीयांचा जाहीरपणे अवमान करत आहेत.

लवंडे यांनी म्हटले की, अजितदादांच्या घातपाताची सखोल चौकशी व्हावी, गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार महिनाभरापासून पुरावे गोळा करत पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना स्टंट म्हणत कमी लेखले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा फरक महाराष्ट्र पाहतोय, असे लवंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीत काही नेत्यांनी कुणालाही सुनेत्रा पवारांच्या जवळ जाऊ दिले नाही. तसेच त्यांची नियोजित पत्रपरिषदही रद्द करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेदेखील वाचा : Sharad Pawar Health Update : “पुढच्या 48 तासांत डिस्चार्ज मिळणार “, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

सत्तेत सहभागी होण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय

महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी भाजप व मित्रपक्षांच्या एनडीएच्या माध्यमातून राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरित्या घेतला असून, ही भूमिका पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

हेदेखील वाचा : Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले

Web Title: Four people in ncp active to take over power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • political news

संबंधित बातम्या

Eknath Shinde Farming : दरेगावातल्या शेतीत रमले एकनाथ शिंदे, विरोधकांना ही दिला शेती करण्याचा सल्ला
1

Eknath Shinde Farming : दरेगावातल्या शेतीत रमले एकनाथ शिंदे, विरोधकांना ही दिला शेती करण्याचा सल्ला

Maharashtra Politics : साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले
2

Maharashtra Politics : साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान
3

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान

Satara News : बहुमत असूनही प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपवर थेट आरोप
4

Satara News : बहुमत असूनही प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपवर थेट आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.