• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Nagpur Crime A Whopping Rs 194 Crore Scam Claim To Be A Pa In A Central Ministry

Nagpur Crime: तब्बल १.९४ कोटींचा गंडा; केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याची बतावणी

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्रालयातील अधिकारी असल्याचे भासवून ठकबाजांनी सरकारी नोकरी, गॅस एजन्सी व कंत्राट देण्याचे आमिष दाखवत पाच जणांची तब्बल १.९४ कोटींची फसवणूक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 02:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तब्बल १.९४ कोटींचा गंडा; केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याची बतावणी
  • केंद्रीय मंत्रालयातील ओळख असल्याचे भासवून आरोपींची फसवणूक.
  • सरकारी नोकरी, गॅस एजन्सी, गोदाम देण्याचे आमिष.
  • पाच जणांकडून एकूण १.९४ कोटी रुपये उकळले.
नागपूर: केंद्रीय मंत्रालयात वैयक्तिक सचिव आणि सहायक असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या ठकबाजांच्या टोळीने सरकारी नोकरी, गॅस एजन्सी आणि गोदाम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५ जणांची १.९४ कोटी रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार बेलतरोडी पोलिस ठाण्यात उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी नामदेव विश्वनाथ कडू (६४, रा. उज्ज्वल सोसायटी, नरेंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. रामचंद्र पाटील, देवेंद्र भार्गव, शिवम सेन आणि योगेश मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. नामदेव हे व्यावसायिक आहे.

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांची रामचंद्र पाटीलशी ओळख झाली. पाटीलने तो केंद्रीय मंत्र्यांच्या पीएचा सहायक असल्याची बतावणी केली होती. त्याने नामदेवची ओळख देवेंद्र भार्गवशी करून दिली की, तो केंद्रीय मंत्रालयात मंत्र्यांचा सचिव आहे. भार्गवने त्यांना सांगितले, त्यांचे रेल्वे, आयकर, पुरातत्व, नीती आयोग, एफसीआय आणि केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर विभागांमध्ये चांगले संपर्क आहे. तो या विभागांमध्ये – कोणालाही नोकरी मिळवून देऊ शकतो. एखाद्याला गॅस एजन्सी, पेट्रोल पंप किंवा सरकारी गोदाम – हवे असेल तर ते सुद्धा मिळवून – देऊ शकतो. परंतु, त्यासाठी पैसे – खर्च करावे लागतील.

गुन्हा दाखल नामदेव आरोपीच्या दाव्यांना बळी पडले
त्यांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला नोकरी मिळवून देण्यासाठी आरोपींना ७५ लाख रुपये दिले. नामदेव यांनी नातेवाईकांनाही याबद्दल माहिती दिली. चार नातेवाईकांनीही नोकरी आणि मोठे कंत्राट मिळविण्यासाठी आरोपीना पैसे दिले. एकूण १.९४ कोटी रुपये घेतल्यानंतर आरोपींनी बनावट नियुक्तिपत्रे, कंत्राटाशी संबंधित कागदपत्रे दिली. कागदपत्रांवर सरकारी कार्यालयांचा शिक्काही होता. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर फसवणूक उघडकीस आली, आरोपी पैसे परत करण्यास नकार देऊ लागले. त्रस्त होऊन नामदेव यांनी पोलिसांकडे तक्रार केली, पोलिसानी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Pune Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: फसवणूक कुठे उघडकीस आली?

    Ans: नागपूरमधील बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला.

  • Que: आरोपींनी कोणते आमिष दाखवले?

    Ans: सरकारी नोकरी, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप व कंत्राट मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

  • Que: किती रकमेची फसवणूक झाली?

    Ans: एकूण सुमारे १.९४ कोटी रुपयांची फसवणूक झाली.

Web Title: Nagpur crime a whopping rs 194 crore scam claim to be a pa in a central ministry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ
1

Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…
2

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

Satara Crime: सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत
3

Satara Crime: सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…
4

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahashivratri 2026 : इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

Mahashivratri 2026 : इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

Feb 15, 2026 | 04:26 PM
Kedarnath Dham Opening Date : सर्व शिवभक्तांची मोठी बातमी! ‘या’ दिवशी उघडणार बाबा केदारनाथ धामचे दरवाजे, जोरदार तयारी सुरु

Kedarnath Dham Opening Date : सर्व शिवभक्तांची मोठी बातमी! ‘या’ दिवशी उघडणार बाबा केदारनाथ धामचे दरवाजे, जोरदार तयारी सुरु

Feb 15, 2026 | 04:13 PM
Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Feb 15, 2026 | 04:13 PM
“एआय मला घाबरवतं…”,  Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…

“एआय मला घाबरवतं…”, Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…

Feb 15, 2026 | 04:05 PM
विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

Feb 15, 2026 | 04:01 PM
माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ; ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत  होणार विविध कामे

माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ; ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत होणार विविध कामे

Feb 15, 2026 | 03:57 PM
International Radio Day :छत्रपती संभाजीनगरात अनोखे जागतिक रेडिओ दिन! मुलांना लहान वयातच देण्यात आली रेडिओ Radio काळाची ओळख

International Radio Day :छत्रपती संभाजीनगरात अनोखे जागतिक रेडिओ दिन! मुलांना लहान वयातच देण्यात आली रेडिओ Radio काळाची ओळख

Feb 15, 2026 | 03:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.