Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे

ठाणे येथील सभेत राज ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 'घराघरात ५ हजार रुपये वाटले जात आहेत' असे म्हणत त्यांनी मतदारांना विकत घेण्याच्या राजकारणावर टीका केली. ठाकरे बंधूंच्या या सभेने ठाण्यातील राजकीय वातावरण तापले

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 12, 2026 | 09:13 PM
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; 'पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे (photo Credit- X)

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; 'पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब
  • ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे
  • भाजपवर पैशांच्या राजकारणाचा आरोप
Maharashtra Politics: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी २० वर्षांचा राजकीय संघर्ष बाजूला सारून ऐतिहासिक युती केली आहे. रविवारी शिवाजी पार्कवरील भव्य सभेनंतर या ठाकरे बंधूंची जोडी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पोहोचली आहे. सोमवारी झालेल्या ठाण्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर अत्यंत गंभीर  कडाडून टीका करत जोरदार हल्ला केला आहे.

भाजपवर पैशांच्या राजकारणाचा आरोप

ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, आज घराघरात ५ हजार रुपये वाटले जात आहेत. मला पैसे देणाऱ्यांची चिंता नाही, तर पैसे घेणाऱ्यांची चिंता वाटतेय. भाजपने मतदारांना गृहीत धरले आहे. तसेच, राजकारणातील फोडाफोडीवर निशाणा साधताना राज ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला. तसेच, कोणाला ५ कोटी, कोणाला १० कोटी तर कोणाला १५ कोटींची ऑफर दिली जात आहे. सोलापुरात तर आमच्या माणसाला मारले गेले, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवला.

Maharashtra Politics: “हिंमत असल्यास हात-पाय तोडून…”; के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

अदानी प्रकरणावर राज ठाकरेंचे प्रत्युत्तर

राज ठाकरे यांच्यावर अदानींशी मैत्री असल्याचा आरोप करत काही जुने फोटो व्हायरल करण्यात आले होते. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “काल मी अदानींचे प्रकरण काढले तर काही लोकांना मिरच्या झोंबल्या. ते माझे दोन-चार वर्षांपूर्वीचे फोटो दाखवत आहेत. माझ्या घरी अदानी आले, रतन टाटा आले, अंबानीही आले. पण घरी आले म्हणून मी त्यांची पापं झाकायची का?”

राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीगत भेटीगाठी आणि सार्वजनिक हित यात मोठी तफावत आहे. “घरी आल्यावर कोणाला हाकलून थोडेच देणार? पण जेव्हा महाराष्ट्रावर, मुंबईवर किंवा ठाण्यावर संकट येईल, तेव्हा राज ठाकरे दोस्ती-बिस्ती बघणार नाही. अदानीशी दोस्ती करण्याचा तर विषयच नाही, मी इतका ‘अडाणी’ नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: In shindes stronghold raj thackeray launched a strong attack on the mahayuti alliance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • Maharashtra Local Body Election
  • political news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
1

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
2

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
3

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात
4

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.