• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Jitendra Awhad Criticized On Gopichand Padalkar

‘गोपीचंद पडळकरांना सत्तेचा माज’; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा

पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना लागल्याने हा वाद पेटला. यानंतर पडळकर यांनी विधिमंडळ परिसरात शिवीगाळ केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2025 | 09:19 AM
'गोपीचंद पडळकरांना सत्तेचा माज'; जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा

'गोपीचंद पडळकरांना सत्तेचा माज'; जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आक्षेपार्ह विधानावरून चर्चेत असतानाच आता त्यांच्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. गोपीचंद पडळकर यांना सत्तेचा माज असल्याचे आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. पडळकरांना सत्तेचा माज चढला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केला. बुधवारी विधिमंडळाच्या आवारात जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आव्हाड यांनी सांगितले की, ‘पडळकर यांनी कोणी माझ्या गाडीसमोर आले तर मी असाच दरवाजा उघडणार,’ असे बेदरकार वक्तव्य केले. हा सत्तेचा माज असल्याची टीका आव्हाड यांनी केली.

पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना लागल्याने हा वाद पेटला. यानंतर पडळकर यांनी विधिमंडळ परिसरात शिवीगाळ केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ‘तुम्ही अशीच गाडी चालवणार असाल तर आम्ही काय करणार? बंदुका घेऊन या, जीव घ्या आमचा,’ असे आव्हानात्मक वक्तव्य आव्हाड यांनी केले.

वादाचे नेमकं कारण काय?

यापूर्वीही आव्हाड यांनी विधानभवन परिसरात ‘मंगळसूत्र चोर’ अशा घोषणा देत पडळकर यांच्यावर टीका केली होती, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी आव्हाड यांना ‘अर्बन नक्षले’ आणि ‘मुसलमानांचा एक्स’ असे संबोधले होते. आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते वैयक्तिक टीका करत नाहीत, पण पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागले.

मी एकटा फिरतो, माझ्या अंगावर गाडी घाला

‘मी एकटा फिरतो, गाडी घाला माझ्यावर,’ असेही आव्हाड म्हणाले. पडळकर यांच्याकडून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने खालच्या पातळीवर टीका केली जाते. ज्यामुळे यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा असे विधान केले आहे.

Web Title: Jitendra awhad criticized on gopichand padalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 09:19 AM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Jitendra Awhad
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : शिंदेसेनेमध्ये पसरले नाराजीचे विष? एकनाथ शिंदेंकडे नेत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
1

Maharashtra Politics : शिंदेसेनेमध्ये पसरले नाराजीचे विष? एकनाथ शिंदेंकडे नेत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

प्रश्न एक अन् उत्तरं तीन मंत्र्यांची; भर सभागृहात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी
2

प्रश्न एक अन् उत्तरं तीन मंत्र्यांची; भर सभागृहात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

मलकापुरात आणखी एक जागा बिनविरोध; दुसऱ्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत लढत
3

मलकापुरात आणखी एक जागा बिनविरोध; दुसऱ्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत लढत

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे
4

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल, राहाल हेल्दी

वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल, राहाल हेल्दी

Dec 12, 2025 | 05:30 AM
हळद लागल्यानंतर नवरा-नवरीला घरातच का ठेवले जाते? काय आहे यामागचे कारण?

हळद लागल्यानंतर नवरा-नवरीला घरातच का ठेवले जाते? काय आहे यामागचे कारण?

Dec 12, 2025 | 04:15 AM
Pune News: युवा कलाकारांच्या सादरीकरणाने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाची नांदी

Pune News: युवा कलाकारांच्या सादरीकरणाने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाची नांदी

Dec 12, 2025 | 02:35 AM
जर आपली लोकशाही आहे जगात मजबूत; तर विरोधकांमध्ये का आहे फसवणुकीची कुजबूज

जर आपली लोकशाही आहे जगात मजबूत; तर विरोधकांमध्ये का आहे फसवणुकीची कुजबूज

Dec 12, 2025 | 01:15 AM
Leopard : पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी

Leopard : पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी

Dec 12, 2025 | 12:30 AM
मुलं ऑनलाईन गेम खेळतायत… होऊ शकतात दहशतवादी! 764 नेटवर्कचा धोकादायक डाव, कॅनडाचा सावधानतेचा इशारा

मुलं ऑनलाईन गेम खेळतायत… होऊ शकतात दहशतवादी! 764 नेटवर्कचा धोकादायक डाव, कॅनडाचा सावधानतेचा इशारा

Dec 11, 2025 | 11:23 PM
Dhurandhar मधील ‘या’ एकमेव अभिनेत्याकडे आहे 4.5 कोटींची आलिशान कार

Dhurandhar मधील ‘या’ एकमेव अभिनेत्याकडे आहे 4.5 कोटींची आलिशान कार

Dec 11, 2025 | 10:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.