Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला ! भाजपला सर्वाधिक ११ जागा तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नशिबात फक्त ‘इतक्याच’ जागा…

जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षाच्या राज्यातील मुख्य नेत्यांनी दिल्लीवारी देखील केली होती. आता मात्र महायुती मध्ये मात्र जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते आहे.

  • By विवेक
Updated On: May 31, 2026 | 02:56 PM
Mahayuti seat sharing for Vidhan Parishad Election 2026,

Mahayuti seat sharing for Vidhan Parishad Election 2026,

Follow Us
Follow Us:
  • महायुती मध्ये मात्र जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे
  • केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागावाटपाचा ठरला फॉर्म्युला
  • विधानपरिषदेच्या एकूण सतरा जागांवर महायुतीचे एकमत
राज्यात आता विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तिढा दिसत असल्याचे चित्र होते. जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षाच्या राज्यातील मुख्य नेत्यांनी दिल्लीवारी देखील केली होती. आता मात्र महायुती मध्ये मात्र जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते आहे. विधानपरिषदेच्या एकूण सतरा जागांवर महायुतीचे एकमत झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जागावाटपात भाजपला सर्वाधिक अकरा जागा, शिवसेना शिंदे गटाला चार जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सात जागांवर असून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे तर राष्ट्रवादिला मात्र अतिरिक्त एक जागा पफ़रात पडून घेण्यास यश मिळाले आहे.

कोणत्या पक्षाला कुठे मिळणार जागा? पहा महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

भाजप – ११ जागा

  • सोलापूर
  • जळगाव
  • भंडारा – गोंदिया
  • वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली
  • अमरावती
  • धाराशिव – लातूर – बीड
  • नागपूर
  • छत्रपती संभाजीनगर – जालना
  • अहिल्यानगर
  • सांगली- सातारा
  • नांदेड
शिवसेना – ४ जागा
  • ठाणे
  • नाशिक
  • परभणी
  • यवतमाळ
राष्ट्रवादी काँग्रेस – २ जागा
  • कोकण
  • पुणे
मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ! काँग्रेसला सर्वाधिक ८ जागा, ठाकरे गट, शरद पवार गटाला फक्त ‘इतक्याच’ जागा…

असा असेल विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना २५ मे रोजी जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असेल. अर्जाची छाननी २ जून रोजी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून असेल. विधान परिषद निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपात एकमत

महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक बैठक पार सापडली असून त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते आहे. विधानपरिषदेच्या एकूण सतरा जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी हि माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जागावाटपात काँग्रेसला आठ जागा, शिवसेना ठाकरे गटाला सहा जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

“सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान!

Web Title: Mahayuti seat sharing for vidhan parishad election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • BJP
  • Mahayuti
  • NCP Party
  • shivsena
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
1

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Ambadas Danve : ‘भाजपने दिलं तेच घ्यावं लागतं’; अंबादास दानवेंचा शिंदेसेना-राष्ट्रवादीला जोरदार टोला
2

Ambadas Danve : ‘भाजपने दिलं तेच घ्यावं लागतं’; अंबादास दानवेंचा शिंदेसेना-राष्ट्रवादीला जोरदार टोला

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
3

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?
4

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.