मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर आज महायुतीच्या समन्वय समितीची हायव्होल्टेज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीतील समन्वय, महामंडळांचे वाटप आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य…
प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यातील कथित सहा तासांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना वेग आला आहे. या चर्चांवर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देत प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय पक्षांतर्गत…
प्रशांत किशोर यांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणनीतीत बदल होणार का, याकडे सर्वांचे…
'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. "वेळ येऊद्या मग मी बोलते," असे म्हणत त्यांनी सध्या अधिक भाष्य करण्याचे टाळले.
काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमधील 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत सुनेत्रा पवार यांची माफी मागण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन दिवंगत अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केली आहे. या मागणीला…
सुनेत्रा पवार यांच्यावरील 'गुंगी गुडिया' या टीकेवरून सुरू झालेल्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी टीकेचे समर्थन करत राष्ट्रवादी आणि भाजपवरही निशाणा साधला.
धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटातील पाच खासदार फुटू शकतात असा दावा केल्यानंतर अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. 'आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवा' असे म्हणत त्यांनी…
जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षाच्या राज्यातील मुख्य नेत्यांनी दिल्लीवारी देखील केली होती. आता मात्र महायुती मध्ये मात्र जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला…
आगामी राजकीय परिस्थितीत हा धोरणात्मक निर्णय एक 'मास्टरस्ट्रोक' मानला जात आहे. कामांच्या या नवीन विभागणीनुसार, पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार संघटना मजबूत करण्यासाठी स्वतः राज्याचा दौरा करणार आहेत.