• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Minister Uday Samant On Eknath Shinde Delhi Tour

शिंदे दिल्लीला का गेले हे पक्षाच्या माध्यमातून स्पष्ट…; उदय सामंतांनी दिले टीकाकारांना सडेतोड उत्तर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तकडाफडकी दिल्ली वारी केल्यामुळे राजकारण रंगले आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 12, 2025 | 05:16 PM
uday samant on eknath shinde delhi tour

मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बाब राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद आहे. यावर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून सर्वांना याबद्दल आभार मानले आहे. दरम्यान, यावर आता मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल देखील त्यांनी अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळतो याचा आनंद आहे. याबद्दल केंद्र सरकारचे देखील आभारी आहोत. कोकणातील चार किल्ले जागतिक वारसा स्थळात आले आहेत. शिवाजी महाराजांचा वारसा जपणारे हे किल्ले आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत देखील मत व्यक्त केले. ते म्हणाले की, जागतिक दर्जाचा स्मारक बनवण्यासाठी त्याला मुहूर्त स्वरूप येत आहे. येत्या काही दिवसात स्मारकाचं काम सुरू होईल. याचा प्रेसेंटेशन उद्या होणार आहे. छत्रपती संभाजी स्मारकाच्या स्मारकाला मुहूर्त स्वरूप आलं आहे. निविदा फायनल होऊन त्याचं काम सुरू होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

महाराष्ट्राला सुरक्षित करणारे हे विधेयक

राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून विधान सभेमध्ये जन सुरक्षा विधेयक मंजूर झाले आहे. यावर विरोधकांकडून कोणत्याही सूचना न येता हे विधेयक मंजूर झाले आहे. मात्र यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त करत हे चांगले नसल्याचे म्हटले आहे. यावर उदय सामंत म्हणाले की, प्रत्येक चांगली गोष्ट वाईट दिसते. अशापैकी लोक याला विरोध करत आहेत. महाराष्ट्राला सुरक्षित करणारे हे विधेयक आहे. महाराष्ट्र सुरक्षित ठेवणाऱ्या बिलाला देखील हे विरोधक विरोध करतात, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, “जे आरोप करत आहेत त्यांना जनतेने जागा दाखवली आहे.  एकनाथ शिंदे यांना सल्ला द्यायची आवश्यकता नाही. शिंदे दिल्लीला का गेले हे पक्षाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे.  ज्या दिवशी गेले त्या दिवशी अमित शाह देखील त्या ठिकाणी नव्हते. जे घडलं नाही ते घडलं म्हणून सांगणं चुकीचं आहे. जे लोक खोटं बोलतात त्यांची जागा त्यांना दिसली आहे,” असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

Web Title: Minister uday samant on eknath shinde delhi tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • political news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Chitra Wagh Prasad lad bhaubeej:  चित्रा वाघ अन् प्रसाद लाड यांची खास भाऊबीज; म्हणाले, “आज आमच्या देवाभाऊंमुळे…”
1

Chitra Wagh Prasad lad bhaubeej:  चित्रा वाघ अन् प्रसाद लाड यांची खास भाऊबीज; म्हणाले, “आज आमच्या देवाभाऊंमुळे…”

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर; स्वबळावर लढू म्हणणारे जगताप आता म्हणतात, ‘हायकमांड ठरवेल…’
2

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर; स्वबळावर लढू म्हणणारे जगताप आता म्हणतात, ‘हायकमांड ठरवेल…’

BMC Elections 2025: राज ठाकरेंसाठी शिवसेना सोडणार का कॉंग्रेसचा हात? खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3

BMC Elections 2025: राज ठाकरेंसाठी शिवसेना सोडणार का कॉंग्रेसचा हात? खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

निवडणुकीचे तिकीट नाही मिळाले तर नेत्याला आले रडू; पक्षसेवेचे फळ मिळाले कडू
4

निवडणुकीचे तिकीट नाही मिळाले तर नेत्याला आले रडू; पक्षसेवेचे फळ मिळाले कडू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND W vs NZ W : भारताविरुद्ध न्यूझीलंडसमोर DLS पद्धतीनुसार 325 धावांचे लक्ष्य; रावल-मानधनाचा शतकी तडाखा 

IND W vs NZ W : भारताविरुद्ध न्यूझीलंडसमोर DLS पद्धतीनुसार 325 धावांचे लक्ष्य; रावल-मानधनाचा शतकी तडाखा 

Oct 23, 2025 | 08:46 PM
विदेशी ग्राहकांना ‘या’ Made In India कारचे वेड! डिमांड एवढी की 1 लाख युनिट्स झाले निर्यात

विदेशी ग्राहकांना ‘या’ Made In India कारचे वेड! डिमांड एवढी की 1 लाख युनिट्स झाले निर्यात

Oct 23, 2025 | 08:39 PM
HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार

HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार

Oct 23, 2025 | 08:37 PM
प्रताप सरनाईक यांची शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

प्रताप सरनाईक यांची शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Oct 23, 2025 | 08:27 PM
Aadhaar Card  खरं की खोटं? UIDAI च्या वेबसाइट आणि ॲपद्वारे मिनिटांत करा पडताळणी, जाणून घ्या सोपा मार्ग

Aadhaar Card खरं की खोटं? UIDAI च्या वेबसाइट आणि ॲपद्वारे मिनिटांत करा पडताळणी, जाणून घ्या सोपा मार्ग

Oct 23, 2025 | 08:20 PM
ड्रँड्रफपासून केसगळतीपर्यंत केसांच्या सर्व समस्या दूर करेल हा जादुई तेल, आजीच्या बटव्यातून रामबाण उपाय

ड्रँड्रफपासून केसगळतीपर्यंत केसांच्या सर्व समस्या दूर करेल हा जादुई तेल, आजीच्या बटव्यातून रामबाण उपाय

Oct 23, 2025 | 08:15 PM
Women’s World Cup मध्ये स्मृती मानधनाचा  करिश्मा! न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकताच अनेक विक्रम केले नावावर 

Women’s World Cup मध्ये स्मृती मानधनाचा  करिश्मा! न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकताच अनेक विक्रम केले नावावर 

Oct 23, 2025 | 08:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Oct 23, 2025 | 07:47 PM
Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Oct 23, 2025 | 07:00 PM
Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Oct 23, 2025 | 04:38 PM
Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Oct 23, 2025 | 03:04 PM
Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Oct 22, 2025 | 05:22 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.