Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajyasbaha Election 2026 : शरद पवार हे निवडणुकीला उभे राहणार; राज्यसभा निवडणूकीवरुन मविआत वादंग? खासदार राऊत स्पष्टच बोलले

Rajyasbaha Election 2026 : राज्यसभा निवडणुकीमधील एका जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला आहे. याबाबत तिन्ही पक्ष दावा करत असल्यामुळे काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2026 | 12:15 PM
MP Sanjay Raut on seat dispute in Mahavikas Aghadi in Rajya Sabha elections 2026

MP Sanjay Raut on seat dispute in Mahavikas Aghadi in Rajya Sabha elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • खासदार संजय राऊत पत्रकार परिषद
  • राज्यसभा निवडणुकीबाबत मांडले स्पष्ट मत
  • शरद पवार निवडणूक लढवणार असल्याचे दिले संकेत
Rajyasbaha Election 2026 : मुंबई : राज्यसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त सात जागांसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये केवळ एकाच जागेवर महाविकास आघाडीला बहुमत मिळवता येणार आहे. मात्र त्यासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार होणार यावरुन वाद निर्माण झाला आहे. तिन्ही पक्षांमध्ये राज्यसभा खासदारकीवरुन रस्सीखेच सुरु आहे. याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) हे निवडणुकीला उभे राहणार असल्याचे देखील राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. यामुळे काँग्रेस नेत्यांच्या आकांशावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर राज्यसभा निवडणूकीवर देखील स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले की, “ही एक ठराविक प्रक्रिया असते. जर एखादी जागा महाविकास आघाडीला मिळणार असेल, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागतो. ही विधानपरिषद आणि राज्यसभेची निवडणूक आहे. तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा केल्याशिवाय कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही. त्या दृष्टीने आमदारांची एकत्रित बैठक होईल,” अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : नरहरी झिरवळ यांच्याभोवती फास आणखी आवळला; आता थेट मतदारसंघात ACBची मोठी कारवाई

पुढे ते म्हणाले की, “राज्यसभा निवडणुकीची तयारी फक्त महाराष्ट्रात नाही, तर देशभर सुरू आहे. देशभरात साधारण ३६ जागा रिक्त होत आहेत. महाराष्ट्रात ७ जागा आहेत. त्यापैकी ६ जागा जिंकण्याइतकं बळ महायुतीकडे आहे. एका जागेवर आम्ही तिघे मिळून निर्णय घेऊ. – काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत आहेत. प्रत्येक पक्षाचे एक किंवा दोन सदस्य निवृत्त होत असल्यामुळे, प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जावा, अशी भूमिका मांडतो.मात्र शेवटी जाणार एकच उमेदवार आहे. तो कोण असेल, यावर तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल,” असे देखील राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार निवडणुकीला उभे राहणार आहेत, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता जर “मी अजून एक संधी घेणार आहे” असं म्हणतो, तर त्यावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही तडे किंवा मतभेद नाहीत.सकाळी आंदोलन होतं, आमदारांना कधी कधी पोहोचायला उशीर होतो.आंदोलनात आमचे महेश सावंत उपस्थित होते, ते तुम्ही पाहू शकता,” असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी

त्य़ाचबरोबर राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यावर राऊत म्हणाले की, “उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अशा विषयांवर चर्चा होऊ शकते.मुंडवा जमीन प्रकरण संपलेलं नाही; मात्र मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे असे विषय दडपले जातात.विरोधकांच्या नेत्यांची मुलं असती, तर तथ्य नसतानाही त्यात ‘मालमसाला’ घालून खटले उभे राहिले असते.सत्ताधारी एकत्र असल्यामुळेच महाराष्ट्रात ‘कायद्यापुढे सर्व समान’ असल्याचं चित्र दिसतं. त्या अहवालाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. अहवाल वाचलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खिशात तो अहवाल आहे, असं ते म्हणतात. तो कधी बाहेर काढणार, हे मला माहिती नाही,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Web Title: Mp sanjay raut on seat dispute in mahavikas aghadi in rajya sabha elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • MP Sanjay Raut
  • MP Sharad pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवस जमावबंदी
1

Maharashtra Breaking News Updates Today: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवस जमावबंदी

वसंतदादांची नात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी टाकणार मोठा डाव
2

वसंतदादांची नात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी टाकणार मोठा डाव

विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु
3

विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन
4

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.