Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patole: नाना पटोले यांचे पाय धुतानाचा Video व्हायरल, भाजप नेत्यांचा हल्लाबोल; तर काँग्रेस पदाधिकाऱ्याने चांगलेच सुनावले

Nana Patole News: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमदार नाना पटोले यांचे पाय दुधाने धुताना (पाद्यपूजन करताना) दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओवरून भारतीय जनता पक्षाने (BJP) काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 02, 2026 | 07:16 PM
Nana Patole: नाना पटोले यांचे पाय धुतानाचा Video व्हायरल, भाजप नेत्यांचा हल्लाबोल (Photo Credit- X)

Nana Patole: नाना पटोले यांचे पाय धुतानाचा Video व्हायरल, भाजप नेत्यांचा हल्लाबोल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • नाना पटोले यांचे पाय धुतानाचा Video व्हायरल
  • भाजप नेत्यांचा हल्लाबोल
  • तर काँग्रेस पदाधिकाऱ्याने चांगलेच सुनावले
Nana Patole Viral Video: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) पुन्हा एकदा मोठ्या राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमदार नाना पटोले यांचे पाय दुधाने धुताना (पाद्यपूजन करताना) दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओवरून भारतीय जनता पक्षाने (BJP) काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा व्हायरल झालेला व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या काळातील असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या व्हायरल व्हिडिओबाबत अद्याप आमदार नाना पटोले यांची कोणतीही थेट प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, नांदेड येथील काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटील आणि माधव पवळे यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे.

पाहा व्हिडिओ

शिष्य बिचारे पूजा करताहेत आणि गुरू फोनमध्ये बिझी. कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेताना श्री श्री 1008 ‘नाना’महाराज पटोले.. काय @NANA_PATOLE लाज वाटत नाही का जराशी? pic.twitter.com/phQPIBkFwu — Sunaina Holey (@SunainaHoley) August 2, 2026

‘देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न’, चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव

‘नवनाथ बन यांनी आधी हिंदुत्व शिकावे’

व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या संस्कृतीवर टीका केली होती. बन यांच्या टीकेला उत्तर देताना काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटील म्हणाले, ‘खरं तर नवनाथ बन यांना आधी हिंदुत्व शिकण्याची गरज आहे. त्यांनी आधी हिंदुत्व वाचावे आणि मग सांगावे यात काय गैर आहे? मुळात ‘पाद्यपूजन करा’ असे आम्हाला नाना पटोले यांनी सांगितले नव्हते. आम्ही स्वतः रत्नागिरीला जाऊन आमचे गुरु म्हणून त्यांचे पूजन (गुरुपूजन) केले आहे. नाना पटोले सातत्याने भाजपवर टीका करत असतात, म्हणूनच त्यांना कोंडीत पकडण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे.’

बावनकुळेंना प्रत्युत्तर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.’काँग्रेस पक्षाची काय संस्कृती आणि काय संस्कार आहेत, हे बावनकुळेंनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. काँग्रेस हा स्वातंत्र्यलढ्यापासून देशहितासाठी लढणारा पक्ष आहे,’ असे सांगत अनिल पाटील यांनी भाजपला सवाल केला की, ‘भाजपने आधी स्वतःच्या पक्षात काय चालले आहे ते पहावे. त्यांच्या पक्षातील कोणता कार्यकर्ता कुठल्या टेबलला जाऊन पूजा करतो, याकडे त्यांनी लक्ष द्यावे. प्रचार रॅलीमध्ये हनुमानाला नाचवले जाते, ही कसली संस्कृती आहे?’

पोलिसांची व्हॅन आडवणारी Riya Ahir राजकारणात येणार? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

Web Title: Nana patole feet washed with milk viral video congress explanation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Political
  • Nana patole
  • Nana patole congress
  • Nana Patole Viral Video

संबंधित बातम्या

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
1

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
2

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
3

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?
4

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.