Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला

अमरावतीतील कार्यक्रमात बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्यसभेसाठी कधीही दुसऱ्यांच्या दारी गेलो नाही, स्वाभिमानासाठी ती संधी नाकारली, असा दावा केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवरही निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jul 12, 2026 | 05:47 PM
'लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही'; नवनीत राणांचा मोठा दावा

'लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही'; नवनीत राणांचा मोठा दावा

Follow Us
Follow Us:
  • नवनीत राणा यांचा दावा – स्वाभिमानासाठी राज्यसभेची संधी नाकारली, कोणाच्याही दारी गेलो नाही.
  • विरोधकांना इशारा देताना म्हणाल्या, ‘शेरनी शांत असली तरी गर्जना करायला विसरत नाही’.
  • उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत सत्ता गेल्यानंतरच राम आणि हनुमानाची आठवण झाल्याचा आरोप
 

माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्यसभेच्या खासदारकीबाबत मोठे वक्तव्य करत आपण स्वाभिमानाशी तडजोड केली नसल्याचा दावा केला आहे. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, “लोक नगरसेवकपदासाठीही लोटांगण घालतात, पण मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी कधीही दुसऱ्यांच्या दारी गेले नाही. त्या संधीला ठोकर मारली,” असे म्हटले.

यावेळी त्यांनी आपण माजी खासदार झाल्याची वेदना असल्याचे सांगत विरोधकांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. “मी शांत आहे, पण शेरनी शांत असली तरी गर्जना करायला विसरत नाही,” असे त्या म्हणाल्या.

‘आम्ही पैशांची मागणी केली नाही, शारीरिक संबंध होणार नाहीत तर…’; गिरीजा राऊतांच्या आईचा विनायक राऊतांवर गंभीर आरोप

विरोधकांवर पलटवार

काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या की, त्या कधीही शासकीय कार्यक्रमात मंचावर जाण्याचा आग्रह धरत नाहीत. विरोधकांना शुभेच्छा दिल्या म्हणजे आपण शांत बसलो आहोत, असा अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांविषयी बोलताना राजकीय नेत्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे सांगत त्यांनी स्वतः कधीही मर्यादा ओलांडली नसल्याचा दावा केला.

‘राज्यसभेला ठोकर मारली’

राज्यसभेच्या चर्चांवर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “माझा स्वाभिमान इतका मोठा आहे की, राज्यसभेसाठी मी कोणाच्याही दारात गेले नाही. माझ्या विचारांशी तडजोड करण्यापेक्षा मी ती संधी नाकारली.” तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार रवी राणा यांच्या पाठीशी असल्याने मतदारसंघातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सूनेच्या तक्रारीनंतर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, ‘5 कोटी, 3BHK फ्लॅट, इलेक्ट्रिक कारची मागणी’; सूनेच्या आरोपांवर पलटवार

उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, “ते मुख्यमंत्री असताना त्यांना हनुमान चालीसा नको होती. सत्ता गेल्यानंतरच त्यांना राम आणि हनुमानाची आठवण झाली.”

त्यांनी पुढे आरोप केला की, मुख्यमंत्री असतानाच हनुमान चालीसा वाचली असती तर पक्षातील फूट, आमदारांचे बंड आणि पक्षाची पडझड टळली असती. तसेच स्वतःला तुरुंगात जावे लागलेल्या 14 दिवसांचा अनुभव आपण कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Navneet rana on rajya sabha self respect uddhav thackeray remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Navneet Rana
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?
1

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण
2

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली
3

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
4

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.