Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “युती झाली तर ठीक, अन्यथा…”; सुनील शेळकेंचा इशारा

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत. दरम्यान राज्यात निवडणूक लढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2025 | 05:23 PM
Maharashtra Politics: "युती झाली तर ठीक, अन्यथा..."; सुनील शेळकेंचा इशारा

Maharashtra Politics: "युती झाली तर ठीक, अन्यथा..."; सुनील शेळकेंचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात लवकरच निवडणुका होणार
महायुती स्वबळावर की एकत्र लढणार याकडे लक्ष
सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी केली सुरू

वडगाव मावळ: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत. दरम्यान राज्यात निवडणूक लढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी केली आहे. दरम्यान वडगाव मावळ येथे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सुनील शेळके बोलत होते.

“युती झाली तर ठीक आहे, पण नाही झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा आहे. जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास हेच आमचे खरं बळ आहे,” असे स्पष्ट आणि ठाम वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले. ते वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते.या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला.

“कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष जिंकतो!”: शेळके यांचा आत्मविश्वास

आमदार शेळके म्हणाले,“राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेच्या मनाशी जोडलेला पक्ष आहे. आम्ही विकासाच्या प्रश्नांवर काम केले आहे.प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर पक्षाचा झेंडा अधिक उंच फडकवावा, हेच आमचे ध्येय आहे.” त्यांनी पुढे सांगितले की,आगामी निवडणुका कोणत्याही परिस्थितीत आम्ही लढणार आहोत. लोकांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये, हे आमचे कर्तव्य आहे.सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आम्ही लढणार आहोत.

Local Body Election: मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्ही पुरावे दिले…; महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी निवडणूक प्रक्रियेत फेरफार आणि घोळ होत असल्याचा आरोप करत आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर आरोप केले होते. त्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

Web Title: Ncp mla sunil shelke statement about mahayuti fight in local body elections 2025 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Maharashtra Politics
  • Mahayuti
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप
1

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप

महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा
2

महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा

Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा
3

Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा

Maharashtra Politics: मतदार जोमात पुढारी कोमात! उमेदवार गॅसवर; ‘या’ नगरपालिकेत काय होणार?
4

Maharashtra Politics: मतदार जोमात पुढारी कोमात! उमेदवार गॅसवर; ‘या’ नगरपालिकेत काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.