Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?

ऐन निवडणुकीच्या काळात केलेल्या या हद्दपारीची मोठा धक्का अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला लागला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगिती मुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2026 | 08:37 PM
Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?
Follow Us
Follow Us:

उमेदवाराच्या तडीपार हायकोर्टाची स्थगिती
आझम काझी होते अजित पवारांचे उमेदवार
उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने आज दिली स्थगिती

सांगली: अजित पवार गटाचे मिरज येथील उमेदवार आझम काझी यांच्या विरोधातील तडीपार आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली मिरजेतील अजित पवार राष्ट्रवादी पार्टीचे मिरजेतील अधिकृत उमेदवार आझम काझी तसेच त्यांचे निवडणूक प्रतिनिधि रमेश कुंजीरे यांच्या विरोधात केलेल्या हद्दपारीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने आज स्थगिती दिली.  न्यायाधीश आर जी अवचट व मा. न्यायाधीश अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आझम काझी यांच्या तर्फे ऍडवोकेट कुलदीप उत्तमराव निकम यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील श्रीमती देशमुख यांनी सरकारची बाजू मांडली.

या हद्दपारीची आदेशाच्या विरोदात्त महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत ऍडिशनल कमिशनर यांच्याकडे अपील करायची तरतूद आहे. तरीदेखील निवडणुकीच्या काळात केलेल्या या हद्दपारीच्या निकालातील प्रथमदर्शनी अनियमितता दर्शवून दिल्यावर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या आदेशामुळे आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी सांगली जिल्ह्यात यायचा आझम खान व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी कुंजिरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ajit Pawar News: अजित पवारांनी ओवैसींना झापले! हिजाबच्या राजकारणावरून ओवैसींवर निशाणा, म्हणाले – “फालतू विधानांपेक्षा…..”

ऐन निवडणुकीच्या काळात केलेल्या या हद्दपारीची मोठा धक्का अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला लागला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगिती मुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

अजित पवारांनी ओवैसींना झापले

एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला भारताची पंतप्रधान होईल” या एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अशा विधानांचे गांभीर्य ते करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. आयएएनएसशी बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशी विधाने दररोज केली जातात आणि प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देणे आवश्यक नाही.

Devendra Fadnavis : “घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय..! अजित पवारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा

ते म्हणाले, “केवळ विधानाशी संबंधित असलेल्यांनीच हे विधान गांभीर्याने घ्यावे. काही लोक फक्त स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी अशी विधाने करतात. माझे स्पष्ट मत असे आहे की या गोष्टींऐवजी विकासावर चर्चा झाली पाहिजे.” मंत्री नितेश राणे यांच्या विधानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे अजित पवार यांनी स्पष्ट उत्तरही दिले. अजित पवार म्हणाले, “जर आमच्या तिन्ही पक्षांमधील कोणत्याही मंत्र्यांनी, खासदारांनी किंवा आमदारांनी विधान केले असेल तर ते पक्षाच्या वतीने आहे की वैयक्तिक विधान आहे हे तपासले पाहिजे. हा प्रश्न त्या व्यक्तीला विचारला पाहिजे. मी यावर कसे भाष्य करू शकतो?”

 

Web Title: Order from mumbai high court externment of ajit pawar candidate from miraj was stopped election news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • Mumbai High Court
  • Sangli

संबंधित बातम्या

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
1

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
2

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
3

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
4

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.