Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा, अन्…’; आमदार संतोष बांगर यांची मागणी

अनेक मंत्री सध्या घोड्यांवर बसून बकऱ्या चारत आहेत. ते फोनलाही उत्तर देत नाहीत. असे मंत्री पक्षाला कमकुवत करत आहेत. काही जण फक्त लोकांमध्ये फिरतात पण काहीही करत नाहीत. त्यामुळे आता अशा वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा आणि आमच्यासारख्या सिंहांना संधी द्या, अशी मागणीच त्यांनी यावेळी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2026 | 01:36 PM
'वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा'; आमदार संतोष बांगर यांची मागणी

'वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा'; आमदार संतोष बांगर यांची मागणी

Follow Us
Follow Us:

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीचा भाग असलेली शिवसेना सध्या अंतर्गत कलहामुळे चर्चेत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे झालेल्या एका सभेत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी थेट पक्ष नेतृत्वाला संबोधित करत ‘वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा आणि आमच्यासारख्या सिंहांना संधी द्या’, अशी मागणी केली.

हिंगोली येथे आयोजित केलेल्या सभेत संतोष बांगर बोलत होते. सत्तेत असूनही नव्या पिढीच्या नेत्यांना पदे मिळत नसल्याबद्दल बांगर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका आयोजित सभेत मोठं विधान केले. ते म्हणाले, अनेक मंत्री सध्या घोड्यांवर बसून बकऱ्या चारत आहेत. ते फोनलाही उत्तर देत नाहीत. असे मंत्री पक्षाला कमकुवत करत आहेत. काही जण फक्त लोकांमध्ये फिरतात पण काहीही करत नाहीत. त्यामुळे आता अशा वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा आणि आमच्यासारख्या सिंहांना संधी द्या, अशी मागणीच त्यांनी यावेळी केली.

“हा काय मूर्खपणा आहे?” NEET पेपरफुटी रोखण्यासाठी वायुसेनेची मदत; केंद्राच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर संतप्त

दरम्यान, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांना शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवले. श्रीकांत शिंदे शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शिव संवाद दौऱ्याअंतर्गत आयोजित एका सभेला उपस्थित राहिल्यानंतर ते केज तालुक्यातून पटोदा येथे आले होते. त्यांचे वाहन पटोद्यात शिरताच उद्धव ठाकरे यांचे समर्थक आक्रमक झाले होते.

“सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान !

Web Title: Remove old age minister from ministry mla santosh bangar demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Hingoli News
  • Maharashtra Politics
  • MLA Santosh Bangar
  • political news

संबंधित बातम्या

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
1

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
2

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान
3

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान

Maharashtra Breaking News Today 2026:  दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!
4

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.