Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नायगावात राजकीय खळबळ! आमदारांच्या अनुपस्थितीने भाजप अनुसूचित जाती मोर्चा बैठकीत नाराजीचा स्फोट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नियोजनासाठी आयोजित भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महत्त्वाच्या बैठकीकडे स्थानिक आमदार राजेश पवार यांनी पाठ फिरवली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 06:12 PM
Resentment in Naigaon over MLA Rajesh Pawar absence in Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary celebrations meeting

Resentment in Naigaon over MLA Rajesh Pawar absence in Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary celebrations meeting

Follow Us
Follow Us:

Political News : नायगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नियोजनासाठी आयोजित भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महत्त्वाच्या बैठकीकडे स्थानिक आमदार राजेश पवार यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) खळवळ उडाली आहे. दलित होत असून, पक्षांतर्गत असंतोष उघडपणे समोर येत आहे.

नरसी येथील शासकीय बिलोली तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित व होते. बैठकीस आमदार पवार यांच्यासह मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस पंडित सूर्यवंशी आणि जिल्हा सरचिटणीस पूनम पवार या उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आमदारांच्या अनुपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय नेते मोठे झाल्यानंतर आपली माणसं आणि विचारधारा विसरत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : नांदेडमध्ये RSS विरुद्ध खासदार; संघ पदाधिकाऱ्यांचे अनावृत पत्र व्हायरल

अनुपस्थितीने संघटनेवर प्रश्नचिन्ह

दलित समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवणे हे अत्यंत खेदजनक असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या पाठबळावर निवडून आलेल्या आमदारानीच अशा कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड आणि माणिकराव लोहगावे यांनीही अलग उपस्थिती लावून बैठक सोडल्याची चर्चा असून, त्यामुळे नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.

ही बैठक मौचर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर पवार याच्या नेतृत्वाखाली पार पडली, बैठकीत बुधनिहाय डॉ. आंबेडकर जयती साजरी करण्याचे नियोजन, संघटनात्मक आढावा आणि आगामी कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. मात्र, अपेक्षित नेत्यांची अनुपस्थिती आणि कमी उपस्थितीमुळे बैठकीचा प्रभाव फिका पडल्याचे दिसून आले. पक्ष संघटनेच्या बळाबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, स्थानिक पातळीवरील नाराजी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही

बैठकीचा फज्जा
कार्यकत्यांत नाराजी वाढली भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या बैठकीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याची चर्चा असून, त्यामुळे संघटनात्मक ताकदीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. बैठकीस दलीत कार्यकत्यांचा निरुत्साह पाहून बैठकीस कार्यकर्त्यांची कमी संख्या लक्षात घेऊन आमदार मोहद्यांनी या बैठकीस अनुपस्थिती दर्शवल्याची चर्चा उपस्थित भाजप कार्यकर्त्यांत केली जात असून, यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Web Title: Resentment in naigaon over mla rajesh pawar absence in dr babasaheb ambedkars birth anniversary celebrations meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • dr babasaheb amdekar
  • Marathi News
  • political news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.