Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन गिधाड’; काँग्रेस नेते नाना पटोलेंचा टोला

लोकशाहीला कमकुवत करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. ठाकरे गटातील खासदार वेगळा गट स्थापन करतील, असे चित्र निर्माण केले जात आहे. 'मोदी है तो मुमकिन है' या धर्तीवर सर्व काही शक्य केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2026 | 11:34 AM
Nana Patole

Nana Patole

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेला ऑपरेशन टायगरमुळे मोठा फटका बसला आहे. असे असताना आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वर जोरदार टीका करत हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन गिधाड’ असल्याचा आरोप केला. सत्तेसाठी सुरू असलेली ही राजकीय तोडफोड लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.

नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गटातील खासदारांना फोडण्यासाठी केवळ २५ कोटी रुपयेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक रकमेचा वापर झाला असावा. सत्तेचा हव्यास किती असावा, यालाही काही मर्यादा आहे की नाही? सध्या सुरू असलेला हा सारा प्रकार जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पक्ष फोडण्याचे काम केंद्रातील सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ठाकरे यांचे खासदार दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा राजकारणामुळे जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनीदेखील सहकाऱ्यांना ‘ज्यांना जिथे जायचे आहे, त्यांनी जावे’ अशी भूमिका घेतल्याचे सांगत पटोले म्हणाले, लोकशाहीला कमकुवत करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. ठाकरे गटातील खासदार वेगळा गट स्थापन करतील, असे चित्र निर्माण केले जात आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ या धर्तीवर सर्व काही शक्य केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

आमचे खासदार फोडणे शक्य नाही

काँग्रेसच्या खासदारांशी कोणताही संपर्क साधला गेला नसून काँग्रेसचे खासदार फोडणे शक्य नाही, असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांची ताकद सध्या वाढत असल्याचे दिसत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप त्यांची राजकीय हवा काढेल, असे भाकित पटोले यांनी व्यक्त केले. राजकीय घडामोडींव्यतिरिक्त राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर

देशातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. आता हे सर्व कोणाच्या हातात नसून देवाच्या हातात असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

‘लग्न एकासोबत करायचं अन् पळून दुसऱ्यासोबत…’, फोडाफोडीच्या राजकारणावर रोहित पवार कडाडले; थेट सांगितला खासदारांचा ‘रेट’

Web Title: This is not operation tiger but operation vulture congress leader nana patole criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nana patole
  • Operation Tiger
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.