• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Dev Diwali 5 November 1 To 9

Numerology: देव दिवाळीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

आज बुधवार, 5 नोव्हेंबर. आजच्या बुधवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. आज देव दिवाळी देखील आहे. आज काही मूलांकांच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 05, 2025 | 08:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा 5 नोव्हेंबरचा दिवस सामान्य राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुधाचा प्रभाव राहील. बुध ग्रहाला व्यवसाय, बुद्धी, वाणी याचा कारक मानला जातो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे काही मुलांकांच्या लोकांवर व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल आणि आर्थिक लाभ होऊ शकतो आणि काही बाबतीत तुम्हाला सावध रहावे लागेल कारण तुम्हाला काही कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 5 असलेल्या लोकांचा विचारपूर्वक केलेले काम पूर्ण होतील आणि नवीन व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. तर मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील.मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या एखाद्या कामामुळे मान सन्मानात वाढ होईल. वडिलांच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन लाभ मिळू शकतात. कुटुंबासोबत राहून चांगला वेळ घालवाल.

Kartik Purnima: कार्तिक पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय, राहू-केतू आणि शनिच्या दुष्प्रभावाच्या फेऱ्यातून त्वरीत पडाल बाहेर

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता. यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची नियोजित कामे पूर्ण न झाल्याने तुमचे मन अस्वस्थ होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्यावे.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरूवात करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल कारण अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. कुटुंबामध्ये एखाद्या सदस्यासोबत मतभेद होऊ शकतात. अशा वेळी मानसिक तणाव वाढू शकतो. कुटुंबामध्ये एखाद्या सदस्यासोबत मतभेद होऊ शकतात. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्यामुळे तुमचे मन उदास राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पायाशी संबंधित समस्या तुम्हाला जाणून शकतात. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. अशा वेळी शांत राहणे गरजेचे आहे.

Dev Diwali Vrat Katha: 3 राक्षसांसह होता त्रिपुरासुर! असंभव अटीमुळे वध अशक्य, महादेवांच्या एका बाणाने केला सर्वनाश

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस धावपळीचा राहील. आर्थिक बाबतीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि अनावश्यक खर्च देखील वाढू शकतात . कुटुंबामध्ये आईचे आरोग्य बिघडू शकते. अशा वेळी तणाव वाढू शकतो. यामुळे तुम्हाला अधिक धावपळ करावी लागू शकते.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील आणि तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर कोणी नवीन कामाची सुरुवात करत असेल तर त्यांच्यासाठी हा दिवस उत्तम राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical dev diwali 5 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब
1

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Arun Gochar: 2031 पर्यंत स्वतःच्या नीच राशीत राहणार अरुण ग्रह, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ
2

Arun Gochar: 2031 पर्यंत स्वतःच्या नीच राशीत राहणार अरुण ग्रह, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ

Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगादरम्यान या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगादरम्यान या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Surya Gochar 2026: सूर्य देव कुंभ राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी
4

Surya Gochar 2026: सूर्य देव कुंभ राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
राज्यातील ५ हजार १२ सहायक प्राध्यापक पदांसाठी मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय

राज्यातील ५ हजार १२ सहायक प्राध्यापक पदांसाठी मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय

Feb 12, 2026 | 02:52 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…

मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…

Feb 12, 2026 | 02:50 PM
Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना

Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना

Feb 12, 2026 | 02:45 PM
NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

Feb 12, 2026 | 02:37 PM
मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

Feb 12, 2026 | 02:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.