लोककला घराघरामध्ये पोहचवणारे लोकशाहीर कृष्णराव साबळे यांचा जन्मदिन आहे. (फोटो - टीम नवराष्ट्र)
कला सादरीकरणामध्ये शाहीर हा लोककलाप्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि जडणघडणीमध्ये शाहीर कलाकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही कलाच एक पाऊल पुढे नेण्यामध्ये कृष्णराव गणपतराव साबळे यांचा सिंहाचा वाटा आहे. शाहीर साबळे म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कृष्णराव साबळे यांचा आज जन्मदिन असतो. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या लोककला प्रयोगातून ते घराघरात पोहचले. आजही त्यांचा रेकॉर्डड आवाज अंगावर शहारा आणतो.
03 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
03 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
03 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष