Dinvishesh : विघ्नहर्ता गणपत्ती बप्पाचे आगमन; जाणून घ्या २७ ऑगस्टचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तिभावाचे, उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी गणेशोत्सवाची सुरुवात होते ते दहा दिवसांपर्यंत हा उत्सव चालतो. यावेळी लोक दहा दिवस गणेश बाप्पाची भक्तिभावाने पूजा-अर्चना करतात. बाप्पाला विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि यशाचे अधिष्ठता मानले जाते. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाला सार्वजनिक रुप देऊन स्वांतत्र्यलढाय्ला एख नवी उर्जा दिली. आज सर्व घराघरांमध्ये, मंडळामध्ये बाप्पांचे स्वागत झाले असले. सर्वत्र भक्तिपबर्ण वातावरण असेल.