निस्वार्थ समाज सेवा करणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांचा जन्मदिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
समाजसेवेमध्ये आपली ओळख अजरामर करणाऱ्या मदर तेरेसा यांचा आज जन्मदिन असतो. मदर तेरेसा या एक अल्बेनियन-भारतीय कॅथोलिक नन असून देखील त्यांनी भारतामध्ये आपल्या मायेने सर्वांना आश्चर्यचकित केले. गरीब, आजारी आणि निराधार लोकांच्या मदतीसाठी त्या कायम पुढे राहिल्या. १९२९ साली त्या भारतात आल्या आणि त्यांनी समाजसेवेमध्ये अमूलाग्र सेवा केली. त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी मदर तेरेसा यांना १९७९ साली शांततेचा नोबेल पारितोषिक देखील मिळाले आहे.
26 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या पाठीवर घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
26 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
26 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष