• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Independence Day Find Out Why Was 15th August Chosen As The Day For Indias Independence Nrss

भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? जाणून घ्या यामागचे कारण

भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. चला तर मग जाणून घेऊयात यामागचे कारण.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 14, 2024 | 11:13 AM
भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वत:ला अभिमानाने ‘सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक’ असलेल्या भारताचे नागरिक म्हणवून घेतो. हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून, लाडू आणि जलेब्यांचे वाटप करून साजरा करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. काय असेल यामागचे कारण?

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित

उद्या (15 ऑगस्ट) भारतचा 78 वां स्वातंत्र्यदिन. पण हाच दिवस का निवडला गेला? खरंतर 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्नाह यांनी स्वतंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती. यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्नाह यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता.

लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉटमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.

हे देखील वाचा – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती दिवसांनी राष्ट्रगीत मिळाले? स्वातंत्र्यापूर्वीही राष्ट्रगीत गायले जात होते का?

15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यांच्या जीवनातील १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता. कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांना शरणागती पत्कारली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सैन्यात मित्र राष्ट्रांचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले. या कारणामुळे माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडला.

यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन 

1947 मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण होत आहेत. आझादी का अमृत महोत्सवासह यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम “विकसित भारत” जे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेला अधोरेखित करते.

Web Title: Independence day find out why was 15th august chosen as the day for indias independence nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • 15 august
  • Independence Day
  • Independence Day 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Solapur Crime: सासूच्या कळशीत सुनेने मिसळले विष, पतीने पिले त्याच कळशीतले पाणी आणि…; पंढरपुरात भयंकर घडलं!

Solapur Crime: सासूच्या कळशीत सुनेने मिसळले विष, पतीने पिले त्याच कळशीतले पाणी आणि…; पंढरपुरात भयंकर घडलं!

Feb 22, 2026 | 09:04 AM
Greater Israel : बायबलच्या वचनावरून मध्य पूर्वेत पुन्हा वादंग; माइक हकाबी यांच्या ‘त्या’ मुलाखतीने पेटला नवा वणवा

Greater Israel : बायबलच्या वचनावरून मध्य पूर्वेत पुन्हा वादंग; माइक हकाबी यांच्या ‘त्या’ मुलाखतीने पेटला नवा वणवा

Feb 22, 2026 | 09:02 AM
zodiac sign: शुक्ल योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

zodiac sign: शुक्ल योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

Feb 22, 2026 | 08:53 AM
आता याला काय म्हणावं? पराभूत उमेदवार म्हणतात, ‘आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा…’

आता याला काय म्हणावं? पराभूत उमेदवार म्हणतात, ‘आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा…’

Feb 22, 2026 | 08:52 AM
Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचाव

Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचाव

Feb 22, 2026 | 08:51 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

Feb 22, 2026 | 08:50 AM
1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

Feb 22, 2026 | 08:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.