भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक लाला लजपतराय यांची आज पुण्यतिथी. त्यांना पंजाब केसरी म्हणूनही गौरवण्यात आले होते. त्यांचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके गावार २८ जानेवारी १८६५ मध्ये झाला होता. त्यांनी बाल विवाह, हुंडा यांसारख्या प्रथांना तीव्र विरोध केला. स्री शिक्षणाचे समर्थक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. सायमन गो बॅक चळवळीदरम्यान ब्रिटीश अधिकाऱ्यांनी आंदोलकांवर लाठी चार्च केला होता. या मारहाणीमध्ये ते आजारी पडले आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
17 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
17 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
17 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा






