चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्रीराम लागू यांची आज जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे श्रीराम लागू यांची आज जयंती आहे. एक प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या, जसे की कुसुमाग्रज यांच्या ‘नटसम्राट’ नाटकात अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी साताऱ्यामध्ये झाला आणि १७ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. त्यांनी डॉक्टरकीची वैद्यकीय कारकीर्द सोडून अभिनयाच्या आवडीमुळे रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपले योगदान दिले.
16 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
16 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
16 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






