Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहा Video : ‘जड्डू हे फक्त नाव नसून एक ब्रँड आहे..’; पुष्पाच्या स्टाइलमधील जडेजाच्या एन्ट्रीपुढे अल्लू अर्जुनही फिका.. 

भारतीय संघातील खेळाडूंनी 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL साठी आपापल्या संघात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. आपल्या खेळाडूंचा प्रवेश भव्य व्हावा यासाठी आयपीएल फ्रँचायझी विविध प्रयोग करताना दिसून येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 11, 2025 | 04:43 PM
Watch Video: 'Jaddu is not just a name but a brand..'; Even Allu Arjun pales in comparison to Jadeja's entry in Pushpa's style..

Watch Video: 'Jaddu is not just a name but a brand..'; Even Allu Arjun pales in comparison to Jadeja's entry in Pushpa's style..

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL साठी आपापल्या संघात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. आपल्या खेळाडूंचा प्रवेश भव्य व्हावा यासाठी आयपीएल फ्रँचायझी विविध प्रयोग करताना दिसून येत आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्सने अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या एन्ट्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पुष्पा भाऊंच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनही त्यापुढे फिका वाटायला लगाला आहे.

रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा होऊ लागली होती. मात्र, या सर्व अफवा होत्या,  असे काहीही झाले नसले तरी त्याने आपली शानदार कामगिरी कायम ठेवली. ट्रॉफी जिंकल्यानंतर तसेच जडेजाने आता आयपीएल खेळण्याची तयारी सुरू केली आहे. ज्यासाठी जाडेजाने  पुष्पा स्टाईलमध्ये सीएसकेच्या शिबिरात एंट्री केली आहे.

जड्डू हे फक्त नाव नाही तर एक ब्रँड आहे…

रवींद्र जडेजा त्याच्या राजेशाही थाटासाठी प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत त्याने सीएसकेच्या कॅम्पमध्ये ज्या पद्धतीने प्रवेश केला आहे, तोही राजेशाही असाच आहे. त्याच्या एन्ट्रीचा व्हिडिओ चेन्नईने शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या खूप व्हेरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जडेजा ‘जड्डू हे फक्त नाव नसून एक ब्रँड आहे’ असे म्हणताना ऐकू येतअ आहे.

हेही वाचा : Champion Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची विजयी मिरवणूक नाहीच; ‘हे’ कारण आलं समोर..

जड्डूची  रॉयल एन्ट्री..

जड्डूचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूपच भावलेला दिसून येत आहे.  त्याच्या एन्ट्रीचे सर्वांनाच वेड लागले आहे. पुष्पा स्टाईलमध्ये जाडेजाने ज्या पद्धतीने पाठीवर थाप मारली तेही अप्रतिम असेच होते. तसेच, सोबत लावलेले संगीत त्याच्या प्रवेशाला अगदी अनुकूल होते.

वनडेतून निवृत्तीच्या अफवा..

रवींद्र जडेजा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.  मात्र एकदिवसीयमधून निवृत्तीच्या वृत्ताला पूर्णविराम देत जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. त्यात त्याने सांगितले की सध्या त्याचा निवृत्तीचा कोणताही विचार नाही.

सीएसके पुढील आव्हानासाठी सज्ज..

20 फेब्रुवारीपासून सुरू झालेले सीएसकेचे प्रशिक्षण शिबिर बीसीसीआयच्या सूचनेनुसार चेपॉक स्टेडियमवरून सीएसके अकादमीमध्ये हलवण्यात आले आहे. एमएस धोनी, आर अश्विन, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि इतर वरिष्ठ खेळाडू या शिबिरात आधीच सहभागी झाले आहेत. दुबईहून परतल्यानंतर जडेजा देखील  आता आपल्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झाला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचे अखेर ठरले! KL Rahul नाही, तर ‘या’ बड्या खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा!

IPL 2025 साठी CSK संघ

रुतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा,  मथिशा पाथीराना, एमएस धोनी (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, खलील अहमद,  सॅम कुरन, शेखर चक्कू,  विजय शंकर, शेखर, शेख, मुजरा, शेखर, मुजरा, मुजरा ईट सिंग, नॅथन एलिस, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, जेमी ओव्हरटन.

 

Web Title: All rounder ravindra jadeja enters chennai super kings camp in style ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy 2025
  • ICC
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Ravindra Jadeja

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
1

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण
2

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी
3

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी

Ravindra Jadeja Century: रवींद्र जडेजाचे शानदार शतक; एम एस धोनीला टाकले मागे, ‘हा’ विक्रम केला नावावर
4

Ravindra Jadeja Century: रवींद्र जडेजाचे शानदार शतक; एम एस धोनीला टाकले मागे, ‘हा’ विक्रम केला नावावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.