• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Asia Cup Group B Qualification Scenario

Asia Cup 2025: ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान पात्र, तर ग्रुप बी चं गणित अवघड, कोण मारणार एंट्री?

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान सुपर-४ मध्ये पोहोचले आहेत. आता ग्रुप बीमधून कोणता संघ पात्र ठरणार? श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील समीकरणे समजून घ्या आणि जाणून घ्या सुपर-४ मध्ये कोण दाखल होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 18, 2025 | 06:53 PM
Asia Cup 2025 (Photo Credit - X)

Asia Cup 2025 (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान पात्र
  • तर ग्रुप बी चं गणित अवघड
  • कोण मारणार एंट्री?

Asia Cup 2025 Super 4 Qualification Scenario: यूएईमध्ये सुरू असलेल्या चा थरार आता शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी झाले होते, ज्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले. प्रत्येक गटातील टॉप २ संघ सुपर-४ मध्ये प्रवेश करतील. ग्रुप-ए मधून १० सामन्यांनंतर चित्र स्पष्ट झाले असून, भारत आणि पाकिस्तानने सुपर-४ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, ग्रुप-बीमधून एकही संघ अद्याप सुपर-४ मध्ये पोहोचलेला नाही, त्यामुळे या गटात पात्रता मिळवण्यासाठी ३ संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

ग्रुप ए आणि बी मधील सध्याची स्थिती

ग्रुप ए मध्ये सर्वात आधी ओमानचा प्रवास संपला. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे यूएई संघही स्पर्धेतून बाहेर पडला. ग्रुप बी मध्ये हाँगकाँगचा संघ सर्वात आधी बाहेर झाला, कारण त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. ओमान आणि हाँगकाँगने एकही विजय मिळवला नाही, तर यूएईने एक सामना जिंकला आणि दोन गमावले.

Points Table 📊 Pakistan climb the table and officially qualify for the Super 4! The action intensifies in Group B, as three teams are in the fray & it could come down to NRR in the final league clash. ⚔️#PAKvUAE #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/K1DSHbsiOT — AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 18, 2025

श्रीलंका-अफगाणिस्तान सामन्यावर सर्व काही अवलंबून

सुपर-४ मध्ये ग्रुप बी मधून कोण पात्र ठरेल, हे आज बऱ्याच अंशी स्पष्ट होईल. १८ सप्टेंबर रोजी म्हणजे आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात एक अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जाईल. या सामन्याच्या निकालावरच सुपर-४ मध्ये प्रवेश करणाऱ्या दुसऱ्या संघाचे भवितव्य अवलंबून आहे.

IND vs OMA: टीम इंडिया भिडणार ओमानशी; अबु धाबीमध्ये कसा आहे भारतीय संघाचा टी-२० रेकॉर्ड? वाचा एका क्लिकवर

सुपर-४ मध्ये पात्र होण्याचे गणित

  • जर श्रीलंकेने विजय मिळवला: जर आजच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला, तर अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल आणि श्रीलंका सुपर-४ मध्ये पात्र ठरेल.
  • जर अफगाणिस्तानने विजय मिळवला: जर अफगाणिस्तान संघाने अनपेक्षित विजय मिळवला, तर दुसऱ्या संघाचा निर्णय नेट रन रेटच्या आधारावर होईल. बांगलादेशचे सध्या ४ गुण असून त्यांचा नेट रन रेट -०.२७० आहे, तर श्रीलंकेचे ४ गुण असून त्यांचा नेट रन रेट +१.५४६ आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचा संघ मोठा विजय मिळवेल, अशी बांगलादेशची अपेक्षा असेल, जेणेकरून त्यांच्या नेट रन रेटमध्ये सुधारणा होईल आणि ते सुपर-४ मध्ये पोहोचतील. या सामन्याच्या निकालावर बांगलादेशचे भवितव्य पूर्णपणे अवलंबून आहे.

Web Title: Asia cup group b qualification scenario

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • india
  • pakistan
  • Sports
  • Sports News
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

Team India A : तिलक वर्मा करणार भारतीय संघाचे नेतृत्व तर या खेळाडूकडे उपकर्णधारपद! इशान किशनचे पुनरागमन
1

Team India A : तिलक वर्मा करणार भारतीय संघाचे नेतृत्व तर या खेळाडूकडे उपकर्णधारपद! इशान किशनचे पुनरागमन

“किमती नियंत्रित करा, नाहीतर सिनेमा…”, मल्टिप्लेक्समधील गगनाला भिडलेल्या दरांवर सुप्रीम कोर्टाने सुनावले
2

“किमती नियंत्रित करा, नाहीतर सिनेमा…”, मल्टिप्लेक्समधील गगनाला भिडलेल्या दरांवर सुप्रीम कोर्टाने सुनावले

India Manufacturing Hub: ग्लोबल हब भारत! फक्त बाजार नाही, आता हाय-टेक कारखानेही देशात; PM मोदींच्या धोरणांचा परिणाम
3

India Manufacturing Hub: ग्लोबल हब भारत! फक्त बाजार नाही, आता हाय-टेक कारखानेही देशात; PM मोदींच्या धोरणांचा परिणाम

योगी सरकारची भेट! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे
4

योगी सरकारची भेट! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ट्रम्पचा अडमुटेपणा कायम! G-20 शिखर परिषदेत जाण्यास दिला नकार; दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी

ट्रम्पचा अडमुटेपणा कायम! G-20 शिखर परिषदेत जाण्यास दिला नकार; दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी

Nov 06, 2025 | 09:05 AM
Bihar Election Voting Day: “हा बिहारचे भविष्य ठरवण्याचा दिवस; मतचोरीचा चिमटा काढत राहुल गांधींचा बिहारी जनतेला सावधनतेचा इशारा

Bihar Election Voting Day: “हा बिहारचे भविष्य ठरवण्याचा दिवस; मतचोरीचा चिमटा काढत राहुल गांधींचा बिहारी जनतेला सावधनतेचा इशारा

Nov 06, 2025 | 09:02 AM
Jalna: संभाजीनगर बोर्डखाली केली लघुशंका, ठरला ट्रोलिंगचा बळी, २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Jalna: संभाजीनगर बोर्डखाली केली लघुशंका, ठरला ट्रोलिंगचा बळी, २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Nov 06, 2025 | 08:53 AM
नसांमध्ये का जमते चिकट प्लाक? ब्लॉकेज साफ करण्याची पद्धत तज्ज्ञांचा खुलासा, रहा हेल्दी

नसांमध्ये का जमते चिकट प्लाक? ब्लॉकेज साफ करण्याची पद्धत तज्ज्ञांचा खुलासा, रहा हेल्दी

Nov 06, 2025 | 08:41 AM
Zodiac Sign: धन योगामुळे वृश्चिक आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Zodiac Sign: धन योगामुळे वृश्चिक आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Nov 06, 2025 | 08:39 AM
छातीत वाढलेल्या जळजळमुळे सतत आंबट ढेकर येतात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, ॲसिडीटी होईल कमी

छातीत वाढलेल्या जळजळमुळे सतत आंबट ढेकर येतात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, ॲसिडीटी होईल कमी

Nov 06, 2025 | 08:39 AM
साऊथ अभिनेते रजनीकांत आणि कमल हासनयांच्या १७३ वा चित्रपटाची घोषणा; रिलीज डेटही आली समोर

साऊथ अभिनेते रजनीकांत आणि कमल हासनयांच्या १७३ वा चित्रपटाची घोषणा; रिलीज डेटही आली समोर

Nov 06, 2025 | 08:37 AM

व्हिडिओ

पुढे बघा
RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

Nov 05, 2025 | 03:22 PM
Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Nov 05, 2025 | 03:19 PM
बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

Nov 05, 2025 | 03:16 PM
THANE NEWS : महिलांनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ या गोष्टी करा

THANE NEWS : महिलांनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ या गोष्टी करा

Nov 05, 2025 | 03:12 PM
Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

Nov 05, 2025 | 03:09 PM
Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Nov 04, 2025 | 11:56 PM
Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Nov 04, 2025 | 11:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.