Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India च्या होम सीझनचं बिगुल वाजलं! ‘हे’ 4 संघ भारत दौऱ्यावर; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कधी?

श्रीलंका आणि झिबॉम्बेचा संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेचा संघ डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2026 | 04:15 PM
Team India च्या होम सीझनचं बिगुल वाजलं! ‘हे’ 4 संघ भारत दौऱ्यावर; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कधी?
Follow Us
Follow Us:

बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे शेड्यूल 
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत होणार कसोटी सामना 
घरगुती हंगामाचे वेळापत्रक जाहीर

BCCI News: भारतीय क्रिकेट संघ 2026 -2027 या वर्षातील दौरे जाहीर झाले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 4 दिग्गज संघ भारतात खेळण्यासाठी (Cricket News) येणार आहेत. या शेड्यूलनुसार भारतीय संघ एकूण 22 सामने खेळणर आहे. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिबॉम्बे हे चार संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत.

वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. 27 सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होणार आहे. वेस्ट इंडिज भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. गुवाहाटी, इंदौैर, रांची, लखनौ आणि अन्य ठिकाणी हे सामने होणार आहेत.

तसेच श्रीलंका आणि झिबॉम्बेचा संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेचा संघ डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. एकदिवसीय सामने दिल्ली, बंगलोर आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत. तर पुणे, कटक आणि राजकोटमध्ये टी-20 सामने होणार आहेत. तर झिबॉम्बे संघ तीन एक दिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे.

ODI विश्वचषक 2027 साठी दोन जागांसाठी लढत! विश्वचषक विजेते संघ पडले मागे, वाचा संपूर्ण समीकरण

यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील 5 कसोटी सामने होणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे या सामन्यांना संबोधले जाते. या वर्षात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारत 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत सामने खेळणार आहे. तर श्रीलंकेविरुद्ध भारत 13 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान खेळणार आहे.  21 जानेवारी ते 3 मार्च पर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका होणार आहे.

ODI विश्वचषक 2027 साठी दोन जागांसाठी लढत

आयपीएल झाल्यानंतर भारताचा संघ आणि बीसीसीआयचे लक्ष आगामी एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष असणार आहे. मागील काही वर्षामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. 2023 च्या विश्वचषकामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत झाल्यानंतर भारताच्या संघाची नजर आता 2027 च्या विश्वचषकावर असणार आहे. आयपीएल २०२६ दरम्यानही, बीसीसीआय एकदिवसीय विश्वचषक २०२७ साठी २० स्टार खेळाडूंवर लक्ष ठेवून असेल. या खेळाडूंपैकी १५ जणांना पुढील वर्षभरात विस्तारित संधी दिली जाईल.

RCB चे नाव बदलणार? अनन्या बिर्लांच्या ‘त्या’ उत्तराने सोशल मीडियावर IPL 2026 आधी खळबळ!

त्यामुळे, विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी त्यांना आयपीएल २०२६ मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या, संघातील दोन जागांसाठी तीन खेळाडू स्पर्धा करत आहेत. या खेळाडूंमध्ये, विश्वचषक विजेता संघ शर्यतीत सर्वात मागे असल्याचे दिसत आहे. टीम इंडियाला २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक संघात दोन वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू खेळवायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंची भूमिका कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सध्या दोन जागांसाठी तीन खेळाडूंमध्ये स्पर्धा सुरू आहे.

Web Title: Bcci shared team india schedule against west indies austrelia srilanka cricket sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Australia Team
  • bcci
  • cricket news
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?
1

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी
2

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
3

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?
4

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.