Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

झिम्बाब्वे दौऱ्यात व्ही. व्ही. एस लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतीय खेळाडूंनी नेटसमध्ये सराव केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 21, 2026 | 02:55 PM
झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
Follow Us
Follow Us:
  • अभिषेक आणि वैभव सूर्यवंशीने नेटसमध्ये केला गोलंदाजीचा सराव
  • 23 जुलै रोजी होणार भारत अन् झिम्बाब्वेमध्ये पहिला सामना 
  • श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून लागणार कसोटी 
India Vs Zimbabwe T20 Series Updates: नुकतीच भारत अन् इंग्लंडमध्ये टी 20 आणि वनडे सिरिज पार पडली आहे. आता लवकरच म्हणजे 23 जुलैपासून भारत अन् झिम्बाब्वे संघांमध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका पार पडणार आहे. श्रेयस अय्यरसमोर कर्णधार म्हणून मोठे आव्हान असणार आहे. सिरिज सुरू होण्याआधी भारतीय खेळाडू सराव करताना दसिऊं येत आहेत.

23 जुलै रोजी पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्याच्या आधी भारतीय संघाने नेटसमध्ये जोरदार सराव सुरू केला आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान नेटसमध्ये अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी सराव करताना दिसून आले आहेत. दोघांनी गोलंदाजी देखील केली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

IND Vs ZIM: लढाई अस्तित्वाची! Shreyas Iyer समोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान; पहिला सामना कधी होणार?

झिम्बाब्वे दौऱ्यात व्ही. व्ही. एस लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतीय खेळाडूंनी नेटसमध्ये सराव केला आहे. यावेळेस संघाच्या दोन युवा खेळाडूंनी गोलंदाजीचा देखील सराव केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत रिंकू सिंगने देखील गोलंदाजीचा सराव केला आहे. या सराव क्षेत्रात क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीवर जास्त लक्ष देण्यात आले. बीसीसीआयने देखील एक व्हिडिओ शेयर केला आहे. सिरिजमधला पहिला सामना हा 23 जुलैपासून खेळवला जाणार आहे. भारत अन् झिम्बाब्वे हे तीन टी 20 सामने खेळणार आहेत. भारतासमोर सिरिज जिंकण्याचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ जोरदार सराव करत आहे.

Hitting the ground running in Harare 🔛 🎥 Snippets from #TeamIndia‘s first training session ahead of the #ZIMvIND T20I series 🙌 pic.twitter.com/ErTaDWBugB — BCCI (@BCCI) July 21, 2026

टी 20 फॉर्मटमध्ये भारताची खराब कामगिरी

टी 20 वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद काढून बीसीसीआयने श्रेयस अय्यरला दिले. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यवस्थापन आणि बीसीसीआयला होती. मात्र श्रेयस अय्यर यावर पाणी फिरवल्याचे आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात दिसून आले. आयर्लंड दौऱ्यात भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला. 

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

भारतीय संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग.

Web Title: Bcci shared vaibhav suryvanshi and abishek sharma bowling video india vs zimbabwe t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Vaibhav Suryavanshi
  • viral video

संबंधित बातम्या

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
1

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
4

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.