Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर

भारतीय संघाने नुकताच टी-20 विश्वचषक 2026 चा किताब पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विश्वविजेतेपदाचा मान राखल्यानंतर आता टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 06:51 PM
IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर
Follow Us
Follow Us:

  • IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा!
  • Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर
  • मालिकेचे वेळापत्रक जाहीर
IND vs ZIM T20I Series 2026: सध्या देशभरात आयपीएलचा (IPL 2026) उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. टीम इंडियाच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या मालिकेत भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

टी-20 विश्वविजेत्या भारताचा झिम्बाब्वे दौरा

भारतीय संघाने नुकताच टी-20 विश्वचषक 2026 चा किताब पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विश्वविजेतेपदाचा मान राखल्यानंतर आता टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळवले जाणार असून, 23 जुलै 2026 पासून या दौऱ्याला सुरुवात होईल.

🚨 News 🚨 Presenting the schedule for #TeamIndia‘s (Senior Men) Tour of Zimbabwe for a 3️⃣-match T20I series in July 2026! 🗓️ More details 🔽 | #ZIMvINDhttps://t.co/KsJRRqe4l8 pic.twitter.com/Tf21abYmTb — BCCI (@BCCI) April 1, 2026

सूर्यकुमार यादवकडेच राहणार नेतृत्व?

गेल्या काही काळापासून टी-20 फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवने आपल्या कप्तानीखाली संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. विश्वचषक विजयानंतरही बीसीसीआय सूर्यकुमारवरच विश्वास दाखवण्याची चिन्हे आहेत. या दौऱ्यावर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन आयपीएलमध्ये चमकलेल्या युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. प्रामुख्याने भविष्यातील टीम इंडिया बांधणीच्या दृष्टीने या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

Shreyas Iyer बाहेर? Punjab Kings ला IPL मध्ये मोठा धक्का; दुखापतीबाबत म्हणाला, “अपेक्षा आहे की…”

मालिकेचे वेळापत्रक:

  • पहिला टी-20 सामना: 23 जुलै 2026
  • दुसरा टी-20 सामना: 25 जुलै २०२६
  • तिसरा टी-20 सामना: 26 जुलै २०२६

झिम्बाब्वेचाही भारत दौरा निश्चित

द्विपक्षीय कराराचा भाग म्हणून, केवळ भारतच झिम्बाब्वेला जाणार नाही, तर जानेवारी 2027 मध्ये झिम्बाब्वेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून, भारतीय खेळपट्ट्यांवर झिम्बाब्वेच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी संघ सज्ज असेल.

गेल्या ४ वर्षांतील तिसरा दौरा

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील क्रिकेट संबंध गेल्या काही वर्षांत अधिक दृढ झाले आहेत. गेल्या 4 वर्षांतील भारताचा हा तिसरा झिम्बाब्वे दौरा ठरणार आहे. यापूर्वी 2024मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा ब्रिगेडने झिम्बाब्वेचा 4-1 असा धुव्वा उडवला होता. आता पुन्हा एकदा हरारेच्या मैदानावर भारतीय खेळाडूंची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या धामधुमीला सुरुवात होणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

IPL 2026 Points Table मध्ये खळबळ; ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण? वाचा एका क्लिकवर

Web Title: Bccis major announcement during ipl 2026 team india to tour this country series schedule released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Sports News
  • Team India
  • Zimbabwe

संबंधित बातम्या

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?
1

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा
2

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

Under 19: राहुल द्रविडच्या मुलाने पेटवली लंका, एकदिवसीय सामन्यात T20 चा खेळ, ठरला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
3

Under 19: राहुल द्रविडच्या मुलाने पेटवली लंका, एकदिवसीय सामन्यात T20 चा खेळ, ठरला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद
4

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.