Ravindra Jadeja: विजय हजारे ट्रॉफीमध्ये आता रवींद्र जडेजाची एन्ट्री झाली आहे. सौराष्ट्रकडून खेळताना जडेजा आपला जुना फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहित-विराटनंतर जडेजाच्या पुनरागमनामुळे स्पर्धेचा रोमांच वाढला आहे.
अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानकडून मिळालेल्या १९१ धावांच्या पराभवानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने मौन सोडले आहे. गोलंदाजीतील त्रुटी आणि खराब क्षेत्ररक्षण हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे त्याने सांगितले.
बीसीसीआय आयोजित २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या १७ सदस्यीय संघाच्या कर्णधारपदी हर्ष दुबेची निवड करण्यात आली आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात बदल करायचे असतील तर भारताला ७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत असणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता त्यावरून राजकारण तापले आहे. याविषयी संसदेतील परिसरात शशी थरुर आणि रंजीव शुक्ला यांच्यात चर्चा…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी लखनौ येथे चौथा टी२० सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे चाहते निराश झाले. आता या प्रकरणावर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.
परदेशी खेळाडू लिलावात सहभागी होतात परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माघार घेतात. गेल्या काही वर्षांत असे अनेक वेळा घडले आहे आणि यामुळे बीसीसीआयने एक नियम लागू केला आहे.
आज, मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे ३६९ खेळाडूंचे भवितव्य निश्चित होणार आहे. लिलावापूर्वी, मल्लिका सागरबद्दल जाणून घ्या, ज्याच्या हातून या खेळाडूंचे भवितव्य ठरेल.
बीसीसीआयने सुरुवातीला लिलावासाठी अंतिम यादीत ३५० खेळाडूंचा समावेश केला होता, ज्यामध्ये २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडूंचा समावेश होता, परंतु नंतर ९ नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला.
टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, रविवार, १४ डिसेंबर रोजी धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात खेळला नाही. यामागील कारण म्हणजे तो वैयक्तिक कारणांमुळे धर्मशालाहून थेट घरी परतला.
देशातील बहुतेक तरुण क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा बाळगतात. त्यांच्यासाठी क्रिकेटमध्ये पंचिंग करणे हा करियरचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये प्रसिद्धी, आदर आणि चांगले उत्पन्न मिळण्याची क्षमता आहे
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या झालेल्या ०-२ अशा कसोटी मालिकेतील पराभवानंतर माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी लीगपेक्षा देशासाठी खेळणे महत्त्वाचे आहे. असे मत व्यक्त केले आहे.
ICC T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित करत आहेत, ज्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, ज्यामध्ये सामन्यांच्या तिकिटांची विक्री देखील सुरू झाली आहे.
कोहली आणि रोहित हे BCCIच्या वार्षिक कराराच्या ए+ ग्रेडमध्ये राहतील की नाही याचा निर्णय २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाईल. BCCIचा मागील करार १ ऑक्टोबर २०२४ ते…
Asia Cup Controversy: भारताला अद्याप आशिया कप २०२५ ट्रॉफी मिळालेली नाही. बीसीसीआय आणि एसीसीमधील वाद सुरूच आहे आणि मोहसिन नक्वी यांच्याकडे ट्रॉफी असल्याची माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयच्या नाकाखाली घडणाऱ्या कारवाया डोळे उघडणाऱ्या आहेत. पुद्दुचेरीतील खेळाडू संघात स्थान मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर करत आहेत. बीसीसीआयच्या होणारा हा घोटाळा उघडकीस आला.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघाच्या बाहेर असला तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. शमी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी खेळताना शानदार प्रदर्शन करत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गामावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २७१ धावांचे लक्ष्य दिले आहे.